Friday, December 1, 2023

रूबीना दिलैकने शेअर केले तिचे स्विमसूटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, पाहा जबराट लूक

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या स्टाईलिश आणि बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. रुबिना अनेकदा आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. सध्या टिव्ही मालिकेत सोज्वळ आणि प्रसिद्ध सून अशी भूमिका साकारणाऱ्या रुबिनाने तिचे बोल्ड फोटो शेअर करत सर्वांनाच घायाळ केले आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

रुबिनाचे नाव टीव्हीवरील लोकप्रिय आणि स्टायलिश अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. रुबिना आपल्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाइलने सोशल मीडियावर नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. टेलिव्हिजनची सोज्वळ अभिनेत्री असलेल्या रुबिनाने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अनेकांच्या नजरी तिच्यावरून हटत नाहीत. या व्हायरल फोटोंमध्ये रुबिना बिकिनीमध्ये खूपच भन्नाट पोझ देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

काळ्या रंगाच्या स्टायलिश बिकिनीमध्ये रुबिना स्विमींग पूलमध्ये किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. याशिवाय तिच्या टोन्ड फिगरवरही चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या रुबिना तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत येत आहे. तिने झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘छोटी बहू’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. रुबिना दररोज तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. रुबिनाच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला तिचे जबरदस्त बिकिनी फोटो देखील पाहायला मिळतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

 रुबिनाने तिच्या बिकिनी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. टीव्ही अभिनेत्रींचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ‘शक्ती’ या टीव्ही मालिकेत सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी रुबीना खऱ्या आयुष्यात किती सुंदर आहे, हे या फोटोमधून समोर आले आहे. सलमान खानचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस सीझन 14’ मध्ये काम केल्यानंतर रुबिना खूप प्रसिद्धीच्या झोतात आली. (Rubina Dilaik shared her bold and glamorous photos in a swimsuit)

अधिक वाचा-
लगीन घटका समीप आली! ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अडकणार विवाह बांधणात
साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

हे देखील वाचा