Wednesday, December 4, 2024
Home वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’मधील अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर राडा, होतोय जोरदार व्हायरल

‘सेक्रेड गेम्स’मधील अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर राडा, होतोय जोरदार व्हायरल

अभिनेत्री कुब्रा सैत सोशल मीडियावर अभिनयासोबतच बोल्डनेसमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या हॉट फोटोंद्वारे चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत असते. आता नववर्षाच्या निमित्ताने तिने मर्यादा ओलांडून एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहते वेडे झाले आहेत. कुब्राचा हा फोटो इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

नवीन वर्षात कुब्रा सैत झाली बोल्ड
कुब्राने (Kubbra Sait) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. ती मोनोकिनी परिधान करून छातीवर झोपून उन्हाचा आनंद घेत आहे. तिचा असा बोल्ड लूक पाहून चाहते बेभान झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये युजर्स कमेंट करत आहेत की, “ही तर कुकूची जादू आहे.” कुब्राचा हा फोटो प्रचंड लाईक आणि शेअर केला जात आहे.

सेक्रेड गेम्समधील बोल्ड सीनची झाली चर्चा
‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये कुब्राने ‘ट्रान्स वुमन ‘कुकू’ची भूमिका साकारली होती. शोमध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत एक इंटिमेट सीन केला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, कुब्राने एका मुलाखतीत खुलासा केला की, हा सीन सात वेळा शूट करण्यात आला होता कारण दिग्दर्शक अनुराग कश्यपला ते सात वेगवेगळ्या दृष्टीकोनातून सादर करायचे होते. कुब्रा म्हणाली की, “अनुरागने संपूर्णपणे शूट केले, शूट सुरळीत होण्यासाठी सर्वकाही ठीक आहे याची पुष्टी करायची होती?”

एक इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडली कुब्रा
माध्यमांशी बोलताना कुब्रा म्हणाली, “मी जेव्हा पहिला टेक घेतला, तेव्हा तो परत आला आणि म्हणाला की, पुढचा टेक लवकर करू. दुसर्‍यानंतर तो म्हणाला की, पुढचे काम लवकर करू. तिसऱ्यांदा मी असे केल्यावर त्याने कॅमेरा नवाजुद्दीन सिद्दीकीकडे वळवला. मग आम्ही काहीतरी वेगळ केले आणि सातव्यांदा मी केले तेव्हा… मी पूर्णपणे तुटली होती. त्यावेळी मी खरोखरच तुटली होते. मी खूप भावुक झाले आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, धन्यवाद. मी तुला बाहेर भेटतो, तेव्हा मला वाटले की, हा सीन संपला आहे.”

कुब्रा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती तिच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत राहिली आहे.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा