Wednesday, July 15, 2026
Home बॉलीवूड या विनोदवीराला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, खोटी विधाने केल्याप्रकरणी 3 लाखांचा दंड जाहीर

या विनोदवीराला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका, खोटी विधाने केल्याप्रकरणी 3 लाखांचा दंड जाहीर

समय रैना हा एक उत्तम काॅमेडीयन आहे. तो त्याच्या शो मुळे नेहमी चर्चेत असतो मात्र तो सध्या कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने समय रैना याला न्यायालयाची दिशाभूल केल्याने आणि सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी विधाने दिली आहे. यामुळे याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला रैनावर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र नंतर ही रक्कम कमी करुन आता ही रक्कम 3 लाख केली आहे. या आदेशात न्यायालयाने समय आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या वादग्रस्त एपिसोडमध्ये सहभागी झालेल्या काॅमेडीयन वर प्रत्येकी 3 लाख रु. दंड ठोठावला आहे. 

या प्रकरणावर न्यायालयाने जो दंड जाहीर केला आहे. तो दंड वेळत भरावा असे म्हणले आहे. आणि असे न झाल्यास न्यायलय त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहे. तसेच समय रैनाने जी विधान केली ती खोटी ठरली. अशा वर्तनाला खपवून न घेता, खंडपीठाने त्या कॉमेडियनवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्याने रक्कम न दिल्यास त्याला कठोर दंडला सामोरे जावे लागेल.

एका वृतानुसार, ही सुनावणी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरशी संबंधित कार्यवाहीशी निगडित होती. या प्रकरणात युट्युबर रणवीर अलाहाबादिया यांचा समावेश आहे. ज्याच्या शो वर सुरुवातीला बंदी घालण्यात आली होती. मात्र दिव्यांग व्यक्तींना सोबत त्याने जनजागृती कार्यक्रम केरण्याचे मान्य केल्याने ही बंदी उठवण्यात आली होती.

या वादाची सुरुवात समयच्या (samay)2025 मधील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका भागातुन झाली आहे. ज्यामध्ये रणवीर अलाहाबादिया पालकाबाबत चुकीची टिप्पणी केली होती. आणि तो अपलोड होताच त्याच्या अन् समय विरोधात एफ आर आय दाखल करण्यात आला. समय रैना ‘इंडियाज गॉट लॅटेंट 2’ मधून परतला आहे. मात्र हे जुने वादामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा

‘या’ कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला फटकारले; ठोठावला ३ लाख रुपयांचा दंड

हे देखील वाचा