Thursday, March 28, 2024

‘लगता है हातों में रह गये तेरे हात’, शहनाझच्या गाण्याने चाहत्यांना आली सिद्धार्थची आठवण

‘बिग बॉस13’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून आपली एक वेगळीच ओळख निर्माण करणारी शेहनाज गिल ही आपल्या व्हिडिओ आणि फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याने तिचा एक चाहचा वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे ती सतत चाहत्यांना खूष करण्याचा प्रयत्न करत असते. यावेळेस तिने सिद्धार्थ शुक्लाला आठवन करत असतानाचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जाणुन घेउया या व्हिडीओची पूर्ण माहिती.

शहनाज गिल(Shehnaaz Gill) सलमान खानच्य ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातूल बॉलिवूड डेब्यू करणार असल्याने ती जोरदार चर्चेत असते. परंतु ती तीच्या चाहत्यांना खूष करण्याची एकहा संधी सोडत नाही. ती नेहमी आपल्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधत असते .काही दिवसांपूर्वी तिने आपल्या इंस्टाग्रामवर ‘चले चलो’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. शेहनाजच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला होता आणि यामुळे ती खूपच चर्चेत देखिल आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शेहनाज गिलचा नविन व्हिडीओ

शेहनाज गिलने काही दिवसांपूर्वीच आपल्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. आणि आता पुन्हा एकदा ‘ले डुबा’ या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हि़डीओमध्ये ती सिद्धार्थ शुल्काची आठवन काढत हे गाणे म्हणताना दिसत आहे . शेहनाजच्या या व्हिडाओवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम लुटवले आहे. ‘बिग बॉस13’ मुळे शेहनाज गिलला सिद्धार्थ शुक्ला सारखा जोडीदार लाभला होता मात्र, ‘सिड्नाज’ ही जोडी अपुर्णच राहिली आहे पण चाहते आजही या जोडीला विसरु शकले नाहीत तिचे व्हिडीओ पाहुन चाहतेही भवूक होतात.यामुळे

किसी का भाई किसी की जान या चित्रपटातुन शेहनाज करणार बॉलिवूड डेब्यू

सलमान खान(Salman Khan)ची आवडती शेहनज गिल त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यु करणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी शेहनाज खूपच व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शुटिंगचे काही फोटोही शेअर केले आहेत, यामुळे चाहते या चित्रपटाची खूपच उत्सुकतेले वाट पहात आहेत. हा चित्रपट एक कॉमेडी एक्शन ड्रामा असून या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. या चित्रटामध्ये शेहनाज गिल सोबत पलक तिवारी(Pakal Tiwari), पुजा हेगडे(Pooja Hegde) सारखे कालाकार पहायला मिळणार आहेत.

शेहनाज गिल अनेक गाण्यांच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली आहे. मात्र, तिला ‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमाने देशभरात अमाप प्रिसिद्धी मिळवून दिली आहे. या कार्यक्रमामध्ये सिद्धार्श शुक्लासोबतच्या जेडीला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘लेकर हम दीवाना दिल’, असे म्हणत आशा भाेसले यांनी थाटला 14 वर्षाचा संसार
प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या अचानक बेपत्ता, आईने व्हिडिओ शेअर करून केले ‘हे’ आवाहन
भिनेत्री हुमा कुरेशीने अनुराग कश्यपसोबतच्या पहिल्या भेटीचा केला खुलासा; म्हणाली, ‘तो मला थेट…

 

 

 

 

हे देखील वाचा