Thursday, June 13, 2024

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; युजर म्हणाले, “निर्लज्जपणा…”

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या चित्रपटात जास्त दिसत नसल्या तरी सोशल मीडियावर त्या नेहमीच चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींमध्ये नाव घेतले जाते ते म्हणजे शर्लिन चोप्राचे. शर्लिन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे सतत चर्चेत असते. ती अनेक विषयांवर आपले मत मांडताना दिसत असते. तिने जास्त चित्रपटात काम केले नसले, तरी ती नेहमीच चर्चेत असते.

शर्लिन (Sherlyn Chopra) सोशल मीडियावर सक्रिय असते. शर्लिन नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटोशूट शेअर करते. शर्लिन बॉलिवूडमध्ये काही खास करू शकली नाही. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सोशल मीडियावर तिने केलेली पोस्ट नेहमीच चर्चचा विषय ठरत असते. शर्लिनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जो पाहूण चाहते चांगलेच संतापले आहेत.

शर्लिनचा हा व्हिडिओ पाहूण चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. चाहते तिची तुलना थेट अभिनेत्री उर्फी जावेदशी करत आहेत. एकाने लिहीले की, “हि उर्फीची काॅफी आहे की, उर्फी हिची.” तर दुसऱ्या युजरने म्हटले की, “मुलगाही लाजला तेव्हा निर्लज्जपणाची हद्द झाली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शर्लिन अनोख्या स्टाइलमध्ये दिसत आहे. तिने सिल्व्हर कलरची ब्रा घातली आहे. ही ब्रा पारदर्श आहे. असे असूनही, शर्लिन कॅमेऱ्यासमोर उभा आहे. इतकेच नाही तर ती व्हिडिओमध्ये बोलत आहे. व्हिडिओमध्ये ती तिच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला ती सांंगते की, मला खूप गरम होत आहे. मी माझे जॅकेट काढू का? यानंतर ती हसायला लागते. शर्लिनच्या या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. (Sherlyn Chopra To video goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…च्या सेटवर इतका छळ झाला की..’, ‘तारक मेहता…’च्या ‘बावरी’ने केला धक्कादायक खुलासा
SHYAM PATHAL BIRTHDAY | खऱ्या आयुष्यात पोपटराव नाहीये अविवाहित, थाटात केलाय प्रेमविवाह

हे देखील वाचा