‘भाई तेरा स्टार है’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. मात्र या सोबतच अजुन एक चित्रपट रीलीज झाला आहे. तो म्हणजे ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’. या चित्रपटाने ओपनिंग डे लाच उत्तम कमाई केली आहे. आणि ‘भाई तेरा स्टार है’ या बॉलिवूड चित्रपटावर स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे हा चित्रपट भारी पडत आहे. जरी दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारची असली तरी टॉम हॉलंडच्या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे ने या सॅकनिल्कनुसार भारतात याने पहिल्या दिवशी 17,250 शो मधुन रु 60.60 कोटी कमावले आहेत. आणि आता पर्यत अंदाजे 724.4 दशलक्ष त्यामुळे भारतीय बाजारपेठात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हॅालीवुड चित्रपट ठरला आहे.हा विक्रम (vikram)यापूर्वी ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम’च्या नावावर होता, ज्याने भारतात पहिल्याच दिवशी अंदाजे 54 कोटी ते 65 कोटी रुपये कमावले होते.
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे हा चित्रपटला भारतात 72.3 टक्के प्रेक्षक उपस्थिती दाखवली होती. पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये इंग्रजी आवृत्तीचा वाटा सर्वाधिक होता, ज्याने ५५ टक्के प्रेक्षक उपस्थितीसह अंदाजे 32.25 कोटी रुपये कमावले. मात्र, हिंदी-डब आवृत्तीने मोठ्या प्रेक्षकसंख्येला मागे टाकत, पहिल्याच दिवशी अंदाजे 22 कोटी रुपये कमावले आणि 95 टक्के प्रेक्षक उपस्थिती मिळवली. तर ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या तुलनेत सर्वसाधारण कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात 0.30 कोटींची कमाई केली आहे.
हँडसम हंक सेझान खान अचानक का झाला गायब? पुन्हा जुन्हा चर्चाना उधान










