Sunday, April 14, 2024

सोनू सूदच्या भलेपणाला खबी लामेने दिली खरी शिकवण, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

दक्षिण आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याशिवाय अभिनेता चाहत्यांसाठी देवमानसापेक्षी कमी नाही. त्याने कोरणा काळामध्ये लोकांच्या मदत केल्यामुळे तो लोकांचा आधारस्तंभ बनला आहे. अभिनेता सतत स्वत:आधी दुसऱ्यांचा विचार करत असतो, यावेळेसही त्याने असंच करण्याचे ठरवलं मात्र, सोशल इनफ्लुएंसर खाबी लामे याने सोनुला चांगलीच शिकवण दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सतत त्याच्या वेगवेगळ्या सोशल कार्यामुळे आणि व्हिडिओमुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. अभिनेता सतत आपल्या कर्तुत्वामुळे चाहत्यांच्या मनात त्याची देवमानसासारखी छाप पडली आहे. तो सतत लोकांचे भलं करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र, यावेळेस अशी गत झाली आहे की, ‘ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणतो माझंच खरं. अशी शिकवन खबी लामे (Khaby Lame) याने सोनूसू दला दिली आहे. सोनू आणि खबी यांनी एक व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये खबी सोनूचा स्ट्रॉ हिसकावतो.

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनू सूद अतिथीचा स्वागत करण्यासाठी एका जारमधून दोन ग्लास ज्युस काढतो मात्र, ज्युस कमी पडल्याने तो स्वत:ला कमी ज्युस घेतो आणि पाहुणा म्हणजेच खबीला ग्लासभरुन ज्युस देतो तेव्हा खबीला सोनुच्या ग्लासमधला स्ट्रॉ हवा असतो आणि तो सोनुकडून घेण्याचा प्रयत्न करतो मात्र, सोनुलसा वाटते की, खबी त्याला त्याचा ज्युसचा ग्लास देत आहे मात्र, नंतर खबी सोनूकडून हिसकावून स्ट्रॉ घेतो आणि ज्युस पितो.

या व्हिडिओमध्ये सोनूला वाटते की, तो त्याचा ग्लास रिकामा पाहून त्याला थोडा ज्युस देईल मात्र, खबी असे नकरता फक्त स्ट्री घेतो आणि ज्युस पितो. हे पाहून सोनूला खबीने वेगळीच शिकवण दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याशिवाय चाहते देखिल व्हिडिओला सपंती दर्शवताना दिसून येत आहेत. चाहत्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंटचा वर्षावर केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
स्वत:ह शाहरुखने अक्षयसोबत चित्रपट न करण्याचे सांगितले कारण, वाचा ‘ताे’ रंजक किस्सा
‘पठाण चित्रपटातून वाद निर्माण होणारे आउटफीटवाले सीन काढून टाका नाही, तर…’,एमपी गृहमंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य

हे देखील वाचा