Saturday, March 7, 2026
Home अन्य दु:खद! दाक्षिणात्या ‘वरिसु’ चित्रपट स्टारर प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शकाचे निधन

दु:खद! दाक्षिणात्या ‘वरिसु’ चित्रपट स्टारर प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शकाचे निधन

साउथ इंडस्ट्रीमधून नुकतंच एक दु:खद बातमी समोर येत आहे. भारतीय चित्रपटामधील प्रिसद्ध आर्ट दिग्दर्शक सुनील बाबू यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी ‘बैंगलोर डेज’, ‘घजनीट सारख्या अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सध्या सुनिल थलापति विजय याच्या ‘वरिसू‘ चित्रपटासाठी चर्चेत होते. सुनिल यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माती अंजली मेनन यांनी आणि यांनतर ही बातमी सर्वत्र पसरली असून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

साउथमधील प्रसिद्ध आर्ट दिग्दर्शक सुनिल बाबू (Sunil Babu) यांनी वयाच्या 50 व्या वर्षी गुरुवार (दि, 05 जानेवारी) रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दवाखाण्यात गेल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेताला. सुनिल यांनी मल्याळम, तेलुगू, तामिळ, आणि हिंदी चित्रपटांमध्यहे आर्ट दिग्दर्शन आणि प्रोडक्शन डिझायनरच्या रुपतही काम केले आहे. सुनिल बाबु यांनी साबू सिरिजमधील साहाय्यक रुपाने इंडस्टरीमध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्याशिवाय त्यांना अनेक नामंकनेही मिळाली आहेत.

 

View this post on Instagram

 

सुनिल बाबू यांनी साउथ सोबतच हिंदी चित्रपट ‘सिंग इस किंग’, ‘एस एस धोनी’, ‘पा’, ‘लक्ष्य’, ‘स्पेशल 26’ सारख्या अनेक गाजणाऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याशिवाय सुनिल यांनी हॉलिवूडमधील ‘रोज’ चित्रपटासाठी देखिल आर्ट दिग्दर्शन केलं आहे. सुनिल बाबु यांच्या निधनानंतर साउथ चित्रपटामधील दुलकर सलमान (Dulquer Salmaan), अंजली मेनन (Anjali Menon) सारखे मोठमोठे स्टार सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. त्याशिवाय सलमानने दु:ख व्यक्त करत नोट देखिल लिहिले आहे. सुनिल यांनी बैंगलोर डायरीज’ आणि ‘सीता रामम‘ चित्रपटामध्येही काम केले होते.

 

View this post on Instagram

 

“सुनिल बाबू यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मी स्तब्ध झाले आहे. आम्ही बैंगलोर डेजमध्ये एकत्र काम असून माझ्याकडे कधीन न विसरणारे क्षण आहेत, जी माझ्यासाठी नेहमी प्रिय असतील. सुनिलला शांती मिळो”, असं अंजली मेनन यांनी दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अंजली या देखिल साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चित्रपट नार्माता आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिपाशा बसूला होता ‘या’ गोष्टीचा कॉम्प्लेक्स, म्हणूनच तिला नव्हते व्हायचे अभिनेत्री
न बोलताच मीस्टर बीन यांनी केलं जागावर राज्य, आज आहेत कोट्यावदी संपत्तीचे मालक

हे देखील वाचा