Thursday, November 30, 2023

बोल्ड कपडे घालून मध्यरात्री केला चाहत्याला कॉल, अभिनेत्री अमिषा पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गदर चित्रपटाची अभिनेत्री ४६ वर्षीय अमिषा पटेल (amisha patel)सोशल मीडियावर चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. ‘कहो ना प्यार है’ (kaho na pyar hai) आणि ‘गदर’ (gadar)या चित्रपटांनंतर अमीषा तिच्या नावापेक्षा तारा सिंगची लेडी लव्ह सकीना म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. आजकाल अभिनेत्री चित्रपटांपेक्षा कार्यक्रम आणि जाहिरातींच्या शूटिंगला जास्त वेळ देत आहे. यादरम्यान अमीषा इतके बोल्ड आणि रिव्हिलिंग कपडे परिधान करताना दिसली की तिचा लूक व्हायरल होतो. त्याचवेळी सोशल मीडियावर व्हिडीओ कॉल करताना अमिषा पटेलने असा एक व्हिडीओ शेअर केला आहे की तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अमिषा पटेल ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात ९० चा काळ चांगलाच गाजवला होता. सध्या ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल बोल्ड आणि खुलून कपडे परिधान करून तिच्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

 

या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने पांढर्‍या रंगाची नाईटी घातली आहे जी वरून ब्रा सारखी दिसत आहे आणि दोन पातळ दोरांवर टिकला आहे. अमिषा पटेलने या व्हिडिओमध्ये ब्रासोबत स्कर्ट घातला आहे. तारा सिंगच्या सकीनाने असे कपडे घालून व्हिडिओ कॉलमध्ये बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. अभिनेत्री अनेकदा असे हॉट कपडे परिधान करून व्हिडिओमध्ये बोलताना दिसली आहे. खुद्द अमिषानेही अनेकवेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमिषा पटेल लवकरच सनी देओलसोबत ‘गदर 2’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांनाही चांगलीच उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

‘पती परमेश्वर म्हणण्याच्या तरी लायकीचा असावा’, अभिनेत्री दिपशिखा नागपालने सांगितले लग्न मोडण्याचे कारण

शिवम शर्माचे आईच्या मैत्रिणीसोबतच होते लैंगिक संबंध, शेजारच्या आंटीसोबत देखील…

‘म्हणून मी पैसा, प्रसिद्धी पासून दूर गेले’, अभिनेत्री सना खानने स्पष्टच सांगितले 

 

हे देखील वाचा