Video: मलायकाची कंबर पाहून टेरेन्स विसरला स्वत:चा डान्स, दिले ‘असे’ इशारे


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या रियॅलिटी शो मध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. त्या रियॅलिटी शो चे नाव ‘इंडियाज बेस्ट डान्स २’ असे आहे. तिच्यासोबत या शोमध्ये टेरेन्स लुईस आणि गीता कपूर देखील परीक्षक म्हणून आहेत. या कलाकारांचे सेटवरील मजा-मस्ती करतानाचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. अशातच आता एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मलायकाच्या कमरेकडे पाहून टेरेन्सने इशारे केल्याचे दिसत आहे.

तुम्ही पाहू शकता की, मलायका अरोरा (Malaika Arora) आणि टेरेन्स लुईस (Terence Lewis) सोबत स्टेजवर दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक म्युझिक वाजते आणि मलायका डान्स करायला सुरुवात करते. टेरेन्स देखील डान्स करत असतो. अचानक तो पाठीमागे बघतो आणि त्याची नजर मलायका अरोराच्या कंबरेवर पडते. त्यावेळी तो असे काही इशारे करतो, जे पाहून तुम्हाला देखील लाज वाटेल.

टेरेन्स लुईस हा देखील डान्स करत असतो, परंतु तो पाठीमागे मलायकाच्या कंबरेचे ठुमके पाहून तो त्याचा डान्स विसरतो. व्हिडिओमध्ये टेरेन्स मलायका अरोरा कंबरेकडे पाहून काही इशारे करू लागतो. त्यानंतर ते दोघे विचित्र इशारे करू लागतात.

या व्हिडिओमध्ये मलायका फक्त कंबर हलवताना दिसत आहे. तिला असे नाचताना पाहून टेरेन्स लुईस देखील तिच्यासारखी कंबर हलवताना दिसत आहे. त्यानंतर ते दोघे कॅमेराकडे पाहून हसताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मलायकाने पिवळ्या रंगाचा शॉट स्कर्ट आणि त्याच रंगाचा टॉप घातला आहे. त्याचबरोबर तिने मॅचिंग पिवळ्या रंगाची हील्स देखील घातली आहे. त्याचबरोबर तिने हाय पोनीटेल देखील घातली आहे. त्यामुळे ती खूप सुंदर दिसत आहे. टेरेन्सने नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे.

चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ खूपच आवडला असून व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!