आजकाल बंदुकीच्या गोळीबाराच्या, धोकादायक मारामारीच्या आणि रक्तपाताच्या दृश्यांनी भरलेल्या मालिका पाहणे हा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. तसंच आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्झापूर, या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तसेच अजुन एक सीरीज म्हणजे “द फॅमिली मॅन ही मालिका देखील अश्याच काहि प्रकारची आहे. तर ही मालिका तुम्ही एमेझॉन प्राइम वर पाहु शकता.
“द फॅमिली मॅन” या लोकप्रिय मालिकेत आधुनिक आणि समकालीन अशा दोन्ही शैलींमध्ये धोकादायक एक्शन आणि बॉम्बस्फोट दाखवले आहेत. ही ओटीटी मालिका इतकी प्रभावी आहे की मनोज (manoj)बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’च्या चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. तर हा चौथा सिजन 2026 च्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 2019 मधील त्याच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून इतके प्रेम मिळाले की निर्मात्यांनी 2021 मध्ये दुसरा सीझन आणि 2025 मध्ये तिसरा सीझन प्रदर्शित केला. तिन्ही सीझन हिट ठरले.
“द फॅमिली मॅन” ही मालिका जास्त प्रसिध्द झाली ती म्हणजे त्यातील कथेमुळे कारण त्यातील कथा प्रेक्षकांना भावली. चक तर मनोज बाजपेयीने स्वतः ‘द फॅमिली मॅन’च्या चौथ्या सीझनबद्दल एक मोठी माहिती दिली आहे, जो या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सीझन 2 सह धमाकेदार पुनरागमन; रणदीप हुड्डाची सिरीज आता जियो हॉटस्टारवर रंगणार


