Saturday, June 15, 2024

बिकिनी घालून मॉरिशसच्या रस्त्यावर उतरली सुरभी ज्योती, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती सध्या मॉरिशसमध्ये सुट्टायांचा आनंद आहे. सुरभी साेशल मीडियावर नियमित सक्रिय असून सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करत असते. अशात अभिनेत्रीने तिचा बिकीनीमधील लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरभीचा बाेल्ड अवतारा पाहायला मिळत आहे, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

खरे तर, सुरुभी ज्याेती मॉरिशसच्या रस्त्यांवर गुलाबी रंगाची बिकिनी घालून मजा करत आहे. यासाेबतच अभिनेत्री व्हिडिओमध्ये तिचे टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने घातलेलं लांब श्रग आणि चष्मा तिच्या लूकला पुर्ण करत आहेत. बिकिनीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना सुरभी फुल मूडमध्ये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

या व्हिडिओमध्ये सुरभी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. अशात तिच्या फॅशन सेन्सचे चाहत्यांसाेबत तिचे सहकारी कलाकारही खुप काैतुक करत आहेत. सुरभी तिच्या अकाऊंटवर फॅशन टिप्सचे अनेक व्हिडिओही शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांसाठी खुप उपयुक्त ठरतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

सुरभीने 2007मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आणि 2010मध्ये तिने पहिल्यांदा छोट्या पडद्यावर काम केले. ‘आंखियां तो दूर जाये ना’ हा पंजाबी शाे सुरभीची पहिली मालिका हाेती. अशात 2010-2011 पर्यंत ती या शोमध्ये काम करत होती. यानंतर 2011 मध्ये तिला आणखी एक पंजाबी शो ‘कच दियां वंगा’ मिळाला आणि जवळपास एक वर्ष तिने त्यात काम केले. ऑक्टोबर 2012 पासून ती झी टीव्हीच्या ‘कुबूल है’ या शोमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसली.(tv actress surbhi jyoti came out on the streets of mauritius wearing a bikini)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
केदारनाथनंतर अक्षय कुमार पोहोचला बद्रीनाथला, ‘अशा’ प्रकरा केले चाहत्यांचे अभिवादन
साधी – भोळी टीना दत्ता बनलीय बोल्ड; मिनी स्कर्टमध्ये फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा

हे देखील वाचा