Friday, March 29, 2024

उर्फीने फक्त जीन्स घालून केले होते फोटोशूट, व्हायरल व्हिडिओत अभिनेत्रीने केसांनी झाकले शरीर

छोट्या पडद्यावरील प्रसिद्धी पिपासू अभिनेत्री उर्फी जावेद ही चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. ती तिच्या आगळ्या वेगळ्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांच्या भुवया उंंचावत असते. नुकतेच तिने टॉपलेस फोटोशूट करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. यामध्ये तिने तिच्या केसांच्या मदतीने तिचे शरीर झाकले होते. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. तिच्या या फोटोंनंतर आता तिच्या फोटोशूटचा एक बीटीएस व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, उर्फीला टॉपलेस फोटोशूट करण्यात खूप अडचणी आल्या होत्या.

उर्फी जावेदचे टॉपलेस फोटोशूट
उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या टॉपलेस व्हिडिओबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये ती फोटोशूट करताना दिसत आहे. तिच्या टीममधील एक महिला तिच्या या स्टाईलला केसांच्या मदतीने परिपूर्ण करताना दिसत आहे. दुसरीकडे, टीममधीलच काही लोक तिचे फोटो क्लिक करत आहेत. यादरम्यान उर्फी बेधडक अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे. उर्फीचा हा बीटीएस व्हिडिओ तिच्या हेअरस्टायलिस्टने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Jaiswal (@geetajaiswal422_)

फक्त २५ वर्षांची आहे उर्फी जावेद
अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची (Urfi Javed Photos And Videos) चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जसा ती नवीन लूक चाहत्यांसाठी शेअर करते, तो लूक काही क्षणातच व्हायरल होतो. उर्फी ही फक्त २५ वर्षांची आहे. ती सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. चाहतेही तिच्या प्रयोगांवर आपापल्या प्रतिक्रिया देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

नेहमीच प्रयोग करताना दिसते उर्फी
उर्फीचा प्रत्येक पोझ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. तिच्या अधिकतर पोस्ट या बातम्यांमध्ये झळकत असतात. उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे माध्यमांमध्ये झळकत असते. चाहत्यांसोबतच कलाकारही तिच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
‘मी रणवीरला कंपनी देतेय, पण तुम्हाला माझा *** दिसणार नाही’, प्रसिद्ध अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट व्हायरल
‘लय बकवास गातो, परत गायलास तर बघच…’, म्हणत प्रसिद्ध गायकाला पोलिसांकडून अटक, ८ तास केली चौकशी
‘तिने देशाला अनेकवेळा फसवलंय’, पारितोषिक विजेत्या लेखिकेवर भडकले अभिनेते अन्नू कपूर

हे देखील वाचा