क्रिकेटपटूबरोबर अफेअर; न्यूड फोटोसेशन आणि अफेअर्स, कायमचं भारतात चर्चेत राहिली ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री

Veena Malik troll for her words and nude photos


पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल वीणा मलिक ही नेहमीच तिच्या अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालत असते. टीव्हीवरील बिग बॉस या शोमधून लाईम लाईटमध्ये आलेल्या वीणाने बॉलिवूड आणि टॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. या व्यतिरिक्त ती नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय राहिलेली आहे. तिच्या अनेक हॉट फोटोजने देखील तीने वाद निर्माण केले होते. प्रेक्षकांच्या देखील अनेक प्रतिक्रिया तिच्या अशा फोटोजला येत असतात.

पाकिस्तानकडून एकेवेळी खेळलेल्या व नंतर भष्ट्राचाराचे आरोप लागलेल्या गोलंदाज ‘मोहमद असिफ’ सोबत विना रिलेशनमध्ये होती. परंतु नंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाला. वीणाने त्याच्यावर असा आरोप लावला की, तो अनेक डान्सर, अभिनेत्रीनसोबत रिलेशनमध्ये होता. असिफ जेव्हा मॅच फिक्सिंगमध्ये अडकला, तेव्हा वीणाने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती.

वीणाने एफएचएम या मॅगझिनसाठी न्यूड फोटशूट देखील केले होते. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या फोटोशूटनंतर तिच्या घरच्यांनी तिच्याशी बोलणे सोडून दिले होते. त्यानंतर वीणाने अस म्हंटले होते की, मॅगझिनने तिच्या फोटो सोबत गैरव्यवहार केले आहेत. या फोटोशूटसाठी तिने तिच्या हातावर आयएसआय असे लिहून पोज दिली होती.

वीणा केवळ तिच्या वक्तव्यानेचं नाही तर काही फोटोजमुळे देखील प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चित होती. वीणा मलिक हिचे दिग्दर्शक हेमंत मधुकरसोबत काही फोटोज् सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल झाले होते. त्या फोटोमध्ये वीणा नशेमध्ये टल्ली झाली होती. या फोटोजला पाहून पाकिस्तानमधील अनेक कलाकारांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

वीणा मलिकने एकदा विंग कमांडर यांची देखील चेष्टा केली होती. तिने अभिनंदनचा फोटो शेअर करून असे लिहले होते की,” बाकी सगळं जाऊद्या, पण मी आतापर्यंत अशा प्रकारच्या मिश्या पाहिल्या नव्हत्या.” वीणाच्या ह्या ट्विटमुळे अनेकजण खूपच भडकले होते, आणि त्याकाळात तिला खूप ट्रोल देखील केले होते

वीणा मलिक ही बिग बॉस चारमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये वीणा आणि अश्मित पटेल यांच्यातील वाढती मैत्री देखील खूप चर्चेत होती. त्यानंतर तीने बॉलिवूडमध्ये देखील काम केले. तिने सुपर मॉडेल, जिंदगी 50-50, गली गली चोर हैं यांसारख्या चित्रपटात काम केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.