बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडिया पोस्टवरून जास्त चर्चेत असतात. विद्युतच्या पाेस्ट सोशल मीडियावर पाेस्ट हाेताच व्हायरल हाेतात. अभिनेता आपल्या सोशल मीडिया पाेस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्युतने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक खास पाेस्ट शेअर केली आहे. या फाेटाेत हनुमान चालीसाचे पेंटिंग आहे. पेंटिंगमध्ये भगवान हनुमानच्या फाेटाेव्यतिरीक्त संपुर्ण हनुमान चालीसा लिहीले आहे. जे बघायला फार शानदार आहेत.
या पेंटिंगला शेअर करत विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) खास ट्वीट केले. त्यांनी ट्वीट करत लिहीले,’एक पेंटिंग मध्ये हनुमान चालीसा.’ सोशल मीडियावर विद्युतचा हा ट्वीट प्रचंड व्हायरल हाेत आहे. या ट्वीटवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव हाेताना बघायला मिळत आहे. एका चाहत्याने ट्वीट करत लिहिले की, जय श्रीराम. दुसऱ्याने लिहिले, जय बजरंगबली. याव्यतिरिक्त बाकी चाहत्यांकडून देखील प्रचंड प्रतिक्रिया येत आहे.
काही दिवसापूर्वी विद्युत ‘खुदा हाफिज चैप्टर 2′ अग्निपरीक्षा’ या चित्रपटाला घेऊन चर्चेत हाेते. हा चित्रपट 2020 साली प्रदर्शित झालेला खुदा हाफिज चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागप्रमाणे दुसऱ्या भागमध्ये विद्युत आश्चर्यदायक एक्शन आणि स्टंट करताना दिसले. परंतु तरी देखील ‘खुदा हाफिज चैप्टर 2 अग्निपरीक्षा’ बॉक्स ऑफिसवर फार कमाई करु शकला नाही.
खुदा हाफिज चित्रपटामध्ये विद्युत आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी मिशनवर गेला हाेता, तर ‘खुदा हाफिज चैप्टर 2 अग्निपरीक्षा’ मध्ये ताे पुन्हा एकदा मिशनवर निघाला आहे. मात्र, यावेळी त्याला प्रतिशाेत घ्यायचा आहे आपल्या मुलीचा. या प्रकारे ‘खुदा हाफिज चैप्टर 2 अग्निपरीक्षा’ मध्ये ते एक्शन बराेबर इमोशंसचा तडका लावला हाेता. हा चित्रपट फारुक कबीर यांनी दिग्दर्शन केला हाेता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
एकदम सेक्सी! महिला खासदाराच्या बोल्ड फोटोंनी नेटकरी झाले घायाळ
मुख्य हिरोपेक्षाही भाव खाऊन गेलेत ‘हे’ सहाय्यक कलाकार, पाहा कोण आहेत दिग्गज?
अमिताभ बच्चन यांची नात नव्याला डेट करतोय सिद्धांत चतुर्वेदी? पहिल्यांदाच केला खुलासा