Wednesday, October 28, 2026
Home › अन्य › ब्रेकिंग! सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावला गळफास

ब्रेकिंग! सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावला गळफास

सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांच्या मृत्यूच्या आणि आत्महत्यांच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे सर्वत्रच चिंता व्यक्त केली जात असताना आणखी एका बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय बंगाली अभिनेत्री दिपाने आत्महत्या केल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय अभिनेत्रीने चेन्नईमधील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

अभिनेत्री दिपाने (Deepa) चेन्नईमधील विरुगमबक्कमधील राहत्या घरी गळफास घेतला. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून प्राथमिक तपासात अभिनेत्रीने प्रेमप्रकरणातून हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
प्रेम असावं तर असं! ‘नाहीतर मी जेवणचं सोडतो; रणबीरने सांगितला आलियाचा रंजक किस्सा
ज्या मॉलमध्ये केले काम, त्याच मॉलमध्ये स्टार बनून पोहचली मृणाल ठाकूर, उघड केला भूतकाळ
पाच वर्षाच्या रिलेशननंतर विघ्नेश आणि नयनताराने थाटला संसार, ‘अशी’ आहे त्यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा