Thursday, April 9, 2026
Home टेलिव्हिजन 9.4 रेटिंग असलेला 40 वर्षांपूर्वीच्या शो ने घातला होता धुमाकुळ, तर साधेपणाने जिंकली होती मनं

9.4 रेटिंग असलेला 40 वर्षांपूर्वीच्या शो ने घातला होता धुमाकुळ, तर साधेपणाने जिंकली होती मनं

आजच्या डिजिटल आणि ओटीटी च्या जगात अनेक सिरीज वेब सिरीज मालिका चित्रपट येत आहेत मात्र काही सिरीज मालिकांमध्ये अतिरिक्त ॲक्शन, गुन्हेगारी, हिंसा आणि रहस्य ओवर कथित घटना असतात. मात्र 80 च्या दशकातील एक मालिका जी साधी कथा सरळ आणि प्रेक्षकांच्या मनात लगेच उतरली. या मालिकेने अनेक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर  या मालिकचे नाव ‘मालगुडी डेज’ आहे. तर यांचे दिग्दर्शक शंकर नाग (nag)यांनी  केले होते. तसेच प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित ही मालिका होती.

काही काळा पुर्वी फक्त टेलिव्हिजन हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते, तेव्हा ‘मालगुडी डेज’ने कौटुंबिक मूल्ये आणि नातेसंबंध साध्या पद्धतीने ही मालिका सादर केले होती. त्यात आजच्या काळातील जड नाट्य किंवा हिंसाचार नव्हता, तरीही त्याची लोकप्रियता आजच्या कोणत्याही सुपरहिट वेब सिरीजपेक्षा जास्त होती. या मालिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिच्या लहान पण प्रभावी कथा होत्या. ज्या प्रेक्षकांना आपल्याश्या वाटायच्या. त्यामुळे या मालिकेला उत्तम लोकप्रियता मिळाली.

ज्या काळात ‘डेली सोप्स’ किंवा कधीही न संपणाऱ्या मालिकांचा ट्रेंड नुकताच सुरू होत होता, त्या काळात ‘मालगुडी डेज’ने केवळ 50 एपिसोडमध्ये आपली छार सो़डली. ते पण मर्यादित बजेट आणि संसाधने वापरुन. आजही, 9.4 च्या IMDb रेटिंगसह, ही सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिकांपैकी एक आहे. 1986 मध्ये हि मालिका प्रसारीत झाली होती. तर पहिल्यांदा प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

आदित्य धर यांना दिलासा; संतोष कुमार यांच्या ‘धुरंधर’ स्क्रिप्ट चोरीच्या आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

हे देखील वाचा