Tuesday, April 21, 2026
Home बॉलीवूड अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ या चित्रपटाची चौथ्या दिवशीची कमाई किती झाली, घ्या जाणुन

अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ या चित्रपटाची चौथ्या दिवशीची कमाई किती झाली, घ्या जाणुन

अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. आडवांस बुकिंग आता सुरू झाले असून हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रेव्हीवसाठी प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केल्याचे दिसुन येत आहे.

अक्षय कुमार (kumar)आणि प्रियदर्शन याची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर येत असल्याने प्रेक्षक चित्रपट रीलीज पुर्वीच उत्सुक होते. तर या चित्रपटाने  इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘भूत बंगला’ने चौथ्या दिवशी, म्हणजेच पहिल्या सोमवारी, 6.75 कोटींची कमाई केली. यामुळे, चित्रपटाची भारतातील निव्वळ कमाई 64.75 कोटींच्या पुढे गेली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात आधीच 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या ओपनिंग जरी उत्तम असली तरी आता थोडी कमाई घसरलेली दिसत आहे.

‘भूत बंगला’ या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, असरानी, ​​तब्बू आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘भूत बंगला’नंतर अक्षय ‘हैवान’, ‘गोलमाल 5’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने लग्नाच्या 19 व्या वाढदिवसानिमित्याने शेअर केला फॅमिली फोटो

हे देखील वाचा