आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. तर अशाच एक चित्रपट म्हणजे मनाला भिडणारी कथा आणि अस्सल अभिनय असणारा आशय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची मने जिंकण्यात अनेकदा यशस्वी ठरतो. तर आसाच चित्रपट Ott वर आला आहे. हा चित्रपट म्हणजे रत्ना कुमार दिग्दर्शित ’29’ हा तमिळ (tamil)भाषेतील रोमँटिक ड्रामा आहे.
या चित्रपटात जीवनातील वास्तव आणि मोठे होताना मिळणाऱ्या शहानपणा दाखवला आहे. तर चित्रपटाची कथा ‘सत्या’ या नायकाभोवती फिरते, जो स्वतःची ओळख शोधताना आणि आपले आयुष्य आपल्या इच्छेनुसार घडवण्याचा प्रयत्न करताना संघर्षाचा सामना करत असतो. हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आणि आता तो ओटीटीवर आला आहे.
आता हा चित्रपट Ott वर आला असल्याने तो चित्रपट घर बसल्या पाहु शकतात. आणि जर तुम्हाला हा चित्रपट पाहयचे असल्यास तुम्ही ‘नेटफ्लिक्स’ वर पाहु शकता. ही एक उत्तम कथा असलेली कथा आहे. आणि हा चित्रपट ओटिटिवर ट्रेंड करत आहे. तर या चित्रपटाने माधुरी दीक्षितच्या ‘मा-बहन’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गूढ हत्या, थरार आणि रहस्यांनी भरलेली ‘इन्स्पेक्टर ऋषी’, शेवट पाहून उडेल झोप










