Thursday, June 18, 2026
Home टेलिव्हिजन जुळ्या बाळांच्या आगमनानंतर दिव्यांका त्रिपाठीचा खास फोटोशूट चर्चेत

जुळ्या बाळांच्या आगमनानंतर दिव्यांका त्रिपाठीचा खास फोटोशूट चर्चेत

दिव्यांका त्रिपाठी हि एक लोकप्रिय टीव्ही कलाकार आहे. तिने अनेक मालिकांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आणि  तिने नुकतेच काही दिवसांपुर्वी दोन मुलांना जन्म दिला आहे. आणि आता तिने तिच्या ‘मॅटर्निटी फोटोशूट’मधील  काही सुंदर आणि यापूर्वी न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या पति विवेक दहिया सोबत पोज देताना दिसत आहे. 

दिव्यांकाने आपल्या आयुष्यातील या खास टप्प्याबद्दल या फोटोसह एक सुंदर संदेशही लिहिला आहे. दिव्यांका त्रिपाठीने लिहिले, “जगाला वाटले की आम्ही केवळ वाट पाहत आहोत, पण आम्ही आमच्या आत एका संपूर्ण नवीन विश्वाला आकार देत होतो. जेव्हा तुम्हाला अंतिम परिणामाची जाणीव असते, तेव्हा काही आठवणी अधिकच सुंदर वाटतात.आणि त्यावर अनेकांनी आपली प्रतिक्रियी ही दिली आहे. तर या वर पोस्टवर प्रतिक्रिया देताना आरती सिंगने या जोडप्यासाठी एक हृदयस्पर्शी कमेंट केली आहे. आणि या कमेंटने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले आहे.

दिव्यांका त्रिपाठीच्या (tripati)या पोस्ट वर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर या चाहत्यानी म्हणले आहे की, “काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही आदर्श मानता आणि तुम्ही दोघेही अगदी तसेच आहात.” फोटो आणि कॅप्शन पाहून चाहत्यांनीही या जोडप्याचे कौतुक केले. तसेच त्याच्या फोटो मधील लुक ची त्यांनी कौतुक केले आहे.

CBFC कडून ‘कॉकटेल 2’ला हिरवा कंदील, रोमँटिक दृश्यांवर नाही लागली कात्री

 

हे देखील वाचा