[rank_math_breadcrumb]

“तो मला थोबाडीत मारणार होता” – ट्विंकल खन्नाने आमिर खानवर केला हा आरोप

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही एक लोकप्रिय बॉलीवूडमधील जोडपं आहे. आणि त्यानी आता पर्यत अनेक चित्रपटामंध्ये काम केले आहे. तसेच त्याच्या अभिनयाने त्यानी प्रक्षकांच्या मनात घर सुध्दा निर्माण केले आहे. आणि त्याच्या बाबत एक मजेशीर किस्सा ट्विंकल खन्नाने शेअर केली आहे. ती म्हणाली की मी अक्षयच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की, त्याच्यामुळे मला एकदा थोडक्यात थोबाडीत खावी लागली असती. ही घटना 2000 मधील ‘मेला’ चित्रपटाच्या सेटवर घडलेली ही घटना आहे. 

अक्षय कुमार (kunar)आणि ट्विंकल खन्ना हे  काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी 2001 मध्ये लग्न केले आणि आता त्यांना आरव व नितारा ही दोन मुले आहेत. आणि आता ट्विंकल खन्ना चित्रपटामंध्ये जरी जीस्त काम करत नसली तरी ती सोशल मिडीवर सक्रिय असते आणि ती एक लेखीका ही आहे. नंतर तिने तिच्या लिखानाचे काम पुढे नेले आहे.

ट्विंकल खन्नाने 2015 मध्ये तिच्या ‘मिसेस फनीबोन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ‘मेला’च्या शूटिंगमधील हा किस्सा शेअर केला. तेव्हा करणने आमीरला विचारले, “तिच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? ती एक चांगली अभिनेत्री आहे असे तुला कधी वाटले का?” आमीर काही उत्तर देण्याआधीच ट्विंकल मध्येच म्हणाली, “नाही, नाही. एकदा आमीरने मला विचारले, ‘तू काय करतेयस? तू अशी वागतेयस का? तू कामावर लक्ष का देत नाहीस?’ त्यावर मी उत्तर दिले, ‘मी अक्षयचा विचार करतेय.’ हे ऐकताच त्याने मला मारण्यासाठी हात उगारला. त्यावेळी आम्ही लोकेशनवर शूटिंग करत होतो.

‘स्त्री 2’ नंतर श्रद्धा कपूरचा मोठा धमाका; ‘ईथा’ या चित्रपटाची पहिली झलक आली समोर