Saturday, July 25, 2026
Home बॉलीवूड या वीकेंडला ott वर मनोरंजनाजी मेजवानी, ‘मुसाफिर कॅफे’सह नवे चित्रपट आणि या वेबसीरीजचा घ्या आंनद

या वीकेंडला ott वर मनोरंजनाजी मेजवानी, ‘मुसाफिर कॅफे’सह नवे चित्रपट आणि या वेबसीरीजचा घ्या आंनद

तुम्हाला जर या वीकेंडला घरबसल्या उत्तम सिरीज, चित्रपटांचा आंनद घ्यायचा असेल तर या आठवड्यात तुम्हाला रोमँटिक ड्रामा, फँटसी ॲडव्हेंचर, कॉमेडी किंवा ॲक्शन-पॅक या आश्या प्रकारचे सिरीज आणि चित्रपट Ott रीलीज करण्यात आले आहेत. जर तुम्हला या शैलीतले चित्रपट आणि सिरीज आवडत असतील तर हे तुमच्यासाठी एक मेजवणीच असणार आहे. तर या आठड्यात विक्रांत मेस्सीच्या ‘मुसाफिर कॅफे’ या रोमँटिक मालिकेपासून ते के के मेननच्या ‘आदर्श बाल विद्यालया’ पर्यंत, तुम्ही नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि सोनी लिव्ह यांसारख्या विविध ओटीटी प्लॅटफॅार्मवर उपलब्ध आहेत.

मुसाफिर कॅफे – मुसाफिर कॅफे हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. आणि या मालिकेत विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना या सारखे उत्तम कलाकार आहेत. “मुसाफिर कॅफे” ही दिव्या प्रकाश दुबे यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ही एक रोमॅटिक मालीका असुन तुम्ही नेटफ्लिक्सवर ही मालिका पाहु शकता.

स्टुअर्ट फेल्स टू सेव्ह द युनिव्हर्स – तुम्ही ‘स्टुअर्ट फेल्स टू सेव्ह द युनिव्हर्स’ हि एक मालिका आहे आणि जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. ही एक सायन्स-फिक्शन कॉमेडी मालिका असून ‘द बिग बँग थिअरी’ची स्पिन-ऑफ आहे, ज्यात १० भाग आहेत.

कॉन सिटी – तमिळ कॉमेडी-ड्रामा ‘कॉन सिटी’ 24 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे.

72 अवर्स – हा एक अमेरिकन विनोदी चित्रपट आहे. टिम स्टोरी यांनी यांचे दिग्दर्शिन केले आहे. आणि चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहु शकता.

हा अमेरिकन विनोदी चित्रपट टिम स्टोरी यांनी दिग्दर्शित केला असून यात केविन हार्ट मुख्य भूमिकेत आहे. मार्सेलो हर्नांडेझ, मेसन गुडिंग, कॅम पॅटरसन आणि बेन मार्शल यांच्याही भूमिका असलेला हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

नागबंधम – हा एक तेलुगु पौराणिक काल्पनिक चित्रपट आहे. हा चित्रपट थिएटर मध्ये 21 दिवस चालला आणि आता 24 जुलैला ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. तर हा अभिषेक नामा (nama)दिग्दर्शित चित्रपट आहे.

हेही वाचा

“मी राहाला हा चित्रपट दाखवण्यासाठी उत्सुक आहे,” अमेरिकेत ‘रामायण’च्या ट्रेलर लाँच रणबीर कपूरचे वक्तव्य

 

 

 

हे देखील वाचा