Friday, July 31, 2026
Home टेलिव्हिजन ‘तू आमच्या नात्याबद्दल बोलणारी कोण?’ श्रेयावर संतापली आकांक्षा चमोला

‘तू आमच्या नात्याबद्दल बोलणारी कोण?’ श्रेयावर संतापली आकांक्षा चमोला

लॉक अप 2 हा रियालीटी शो सध्या खुप चर्चेत आहे. त्यातील अनोखे टास्क मुळे आणि त्याला सोमोरे जाणारे कलाकर, या दरम्यान निर्माण होणारे अडथळे यामुळे हा शो आता चर्चेत येत आहे. सध्या ‘सच्चा या सज्ज़ा’ या टास्क दरम्यान बंद असलेल्या आकांक्षा चमोलाने खुलासा केला की ती गौरव खन्ना पासुन घटस्फोट घेत आहे. आणि तिला मुल नको आहे. तर यावर तिची सहकारी स्पर्धक श्रेया कालरा शिल्पा शिंदेसोबत आंकाक्षा बाबत म्हणाली की गौरव खन्ना हा एका चांगल्या व्यक्तीला डिर्जव्ह करतो. तर आता शिल्पाने आकांक्षाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलत सुनावले आणि या दरम्यान आकांक्षा चमोला पामेलावरून सहकारी स्पर्धक राम कपूरसोबत वाद घातल्याचे दिसुन आले. 

शोच्या पहिल्या दिवसांपासुन ती तिच्या व्यकत्यांमुळे चर्चेत आहे. आता आकांक्षाने श्रेयाला विचारले, “तू माझ्याबद्दल असं का मूर्खपणाचं बोलत आहेस, की ‘गौरवजी, गौरवजी, खूप चांगले माणूस आहेत?’ तू गौरवला किती ओळखतेस? तु त्याला शो च्या बाहेर ओळखतेस का ? तु त्याची वकील बनुन बोलत आहेस का, की त्यांचा घटस्फोट होणं चांगल आहे, कारण हि त्याच्या लायकीची नाही असं म्हणणारी तु कोण आहेस ?

श्रेयाने (shreya)आकांक्षाला सांगितले की शोमधील प्रत्येकावर विश्वास ठेवू नकोस. आकांक्षाने तिला विचारले की, जर तिने स्वतःच श्रेयाबद्दल असे काही म्हटले की तिचा एक्स तिला सोडून गेल्यामुळे तो वाचला, तर तिला कसे वाटेल. त्यावर ती म्हणाली:

तर अश्ये अनेक मुद्यावरुन घरात या वादामुळे घर दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. त्यांच्या वादाला कोणते वळण लागते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

पहिल्याच दिवशी ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, या हिंदी चित्रपटालाही टाकले मागे

हे देखील वाचा