Tuesday, October 27, 2026
Home › साऊथ सिनेमा › या चित्रपटात साई पल्लवी साकारणार ips अधिकारी, अन् पार पाडणार एक मोठ ऑपरेशन

या चित्रपटात साई पल्लवी साकारणार ips अधिकारी, अन् पार पाडणार एक मोठ ऑपरेशन

ओम चॅप्टर 1 उधिरम – द ब्लड वूड चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये साई पआणल्लवी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसत आहे. या चित्रपटात ती आयपीएस अधिकारी नित्या रेड्डीची भूमिका साकारत आहे. जी एक मोठी तपासाची जबाबदारी स्वीकरते. यात साई हिने अत्यंत दमदार अभिनय केला आहे. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे.

हा चित्रपट राजकुमार पेरियासामी यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच राजकुमार (Rajkumar)यांनी एका खास कॅप्शनसह झलक दाखवली आहे. आणि अभिनेत्री आणि तिच्या पडद्यावरील उपस्थितीची प्रशंसा केली आहे. त्यांनी लिहले आहे की, ती एक उत्तम आणि उत्कृष्ट कलाकार आहे. आणि पुढे म्हणले की तु नेहमीच तुझ्या अभिनयाने आश्चर्य करतेस.

ओम – चॅप्टर 1 उधिरम -द ब्लड वूड हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होती ती, आता 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. यात धनुष, ममूटी, साई पल्लवी आणि श्रीलीला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  तसेच वेगवेगळ्या भाषांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कॅरेक्टर प्रीव्ह्यू तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि जर तुम्हाल ऍक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहु शकता.

हेही वाचा

रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाची ट्रोलरविरोधात कायदेशीर कारवाई, सायबर क्राइममध्ये केली तक्रार

हे देखील वाचा