Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड रात्री उशिरा कमेऱ्यापासून वाचताना दिसली जान्हवी कपूर, मात्र लाईट पडताच झाली ‘Oops Moment’चा शिकार!

रात्री उशिरा कमेऱ्यापासून वाचताना दिसली जान्हवी कपूर, मात्र लाईट पडताच झाली ‘Oops Moment’चा शिकार!

अनेकवेळा बॉलिवूडच्या अभिनेत्री ड्रेस परिधान करताना अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना ‘Oops Moment’चा शिकार व्हावे लागते. असेच काहीसे जान्हवी कपूरसोबत (Janhavi Kapoor) घडले, जेव्हा कॅमेऱ्याची नजर तिच्या कपड्यांवर पडली. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरसोबत तिचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) आणि धाकटी बहीण खुशी कपूरही (Khuashi Kapoor) दिसली.

घातला जांभळ्या रंगाचा वनपीस
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाचा प्रिंटेड वनपीस घातला आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेक-अप करून केस मोकळे सोडले आहेत, जे तिच्या आऊटफिट खूप सुंदर दिसत आहेत. (janhvi kapoor oops moment janhvi kapoor wear transparent dress late night oops moment caught on camera)

कॅमेऱ्याची लाईट पडताच समोर आला उप्स मूमेंट
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की फोटोग्राफर जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर यांना एकत्र येऊन पोझ देण्यास सांगत आहेत. प्रथम बोनी कपूर येतात. पण जान्हवी आणि खुशी पोझ देणे टाळतात आणि गाडीत बसायला जातात. यादरम्यान, कॅमेऱ्याची लाईट अभिनेत्रीच्या कपड्यांवर पडते आणि तिचे अंतर्वस्त्र दिसू लागतात.

कॅमेऱ्यापासून वाचताना दिसली जान्हवी
जान्हवी कारमध्ये बसायला येताच, ती तिची बहीण खुशीच्या मागे थोडीशी लपताना दिसते. जे पाहून अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर येण्याचे टाळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच, असे दिसते की तिला कल्पना असू शकते की, कॅमेराची लाईट लागल्यामुळे ती उप्स मूमेंटची शिकार होत आहे. मात्र, कारमध्ये बसताच ती फोटोग्राफर्सना सांगते की, तिला खूप झोप येत आहे. त्यामुळे मी पोझ देऊ शकणार शकणार नाही.

व्हायरल झाला व्हिडिओ
त्यावेळी हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, ही काही पहिलीच वेळ नाही की, अभिनेत्री पहिल्यांदाच अशाप्रकारे उप्स मूमेंटच्या तावडीत सापडली आहे. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा