Friday, September 20, 2024
Home मराठी मराठी मालिकेतील बाप हरपला; ‘पुढचं पाऊल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मराठी मालिकेतील बाप हरपला; ‘पुढचं पाऊल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीला एकवर एक धक्के बसत आहेत. गुरूवारी ज्येष्ठ अभिनेत्री सीम देव यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.45वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

अभिनेत्याच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात मोठा खळबळ उडाली आहे. अभिनेते मिलिंद सफई यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरचे उपचार सुरू होते. त्यांची कॅन्सरशी सुरू असेलली झुंज अखेर शुक्रवारी संपली आहे. (Actor Milind Safai of Pudcha Paol fame passed away)

ही बातमी अपडेट होत आहे.

अधिक वाचा- 
ताेबा ताेबा! मौनी रॉय झाली जास्तच बाेल्ड; बिकिनीतील फाेटाे व्हायरल
पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘जवान’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा