Saturday, December 7, 2024
Home टेलिव्हिजन पडद्यावर ‘संस्कारी सून’ बनणाऱ्या अभिनेत्रीने केली बोल्डनेसची हद्द पार, बेडवर पूर्ण कपड्याविना दिली पोझ

पडद्यावर ‘संस्कारी सून’ बनणाऱ्या अभिनेत्रीने केली बोल्डनेसची हद्द पार, बेडवर पूर्ण कपड्याविना दिली पोझ

कलाकारांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. पडद्यावर सोज्वळ आणि संस्कारी दिसणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात याउलट असतात. या अभिनेत्रींमध्ये दिव्यांका त्रिपाठी हिचा समावेश आहे. दिव्यांका तिच्या चाहत्यांमध्ये सुंदरतेसाठी आणि संस्कारी सून म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, तिने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकू शकतो.

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसत नाहीये की, ही दिव्यांकाच आहे की, दुसरी कोण. ‘ये हैं मोहब्बतें’ टीव्ही मालिकेमध्ये इशिता या पात्राने सर्वत्र ओळख मिळवली, की लोक तिला रुही ची ‘इशि माँ’ म्हणूनच ओळखू लागले आहेत.

दिव्यांकाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते हैराण
अभिनेत्री दिव्यांकाने जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तिची ‘इशि माँ’ या प्रतिमेपेक्षा खूपच वेगळी दिसत आहे. अभिनेत्रीच्या या लेटेस्ट फोटोबद्दल बोलायचं झालं, तर फक्त पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. आता दिव्यांकाचे चाहते तिचा हा अवतार पाहून हैराण झाले आहेत. यावेळी तिने बोल्डनेसची हद्द पार केली आहे. तिने आपला बोल्डनेस दाखवण्यासाठी खांद्यावरून शर्टही सरकवला आहे. आपल्या हा लूक फ्लॉन्ट करत दिव्यांका बेडवर झोपून कॅमेऱ्यासाठी पोझ देत आहे. तिने आपला लूक मेकअप आणि मोकळे केस सोडत पूर्ण केला आहे. अभिनेत्री या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे. दिव्यांकाचा असा सिझलिंग अंदाज खूपच कमी पाहायला मिळतो.

पडद्यावर साधी, पण खऱ्या आयुष्यात बोल्ड
दिव्यांकाने तिच्या कारकीर्दीत काम केलेल्या जवळपास सर्वच टीव्ही मालिकांमध्ये संस्कारी सून आणि मुलीची भूमिका साकारली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात दिव्यांका खूपच बोल्ड आणि हॉट (Divyanka Tripathi Bold And Hot Photos) आहे. याची झलक तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मिळते.

‘या’ व्यक्तीसोबत केले लग्न
दिव्यांका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दरदिवशी ती आपला पती विवेक दहिया याच्यासोबत एकापेक्षा एक असे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. दिव्यांका आणि विवेक यांच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळते. यांची जोडी कलाविश्वातील रोमँटिक जोडींपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘लोकलमध्ये माझ्यावर अत्याचार झाला होता’ मुंबई मेट्रो सुरू करण्याबाबत बोलताना रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा