आहा! लाल साडीत जॅकलिनच्या घायाळ करणाऱ्या अदा! पाहिलेत का हे फोटो?


सध्या जॅकलिन ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असून, ती सध्या जैसलमेरमध्ये आहे. राजस्थानला रवाना होण्यापूर्वी जॅकलिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला होता.

जॅकलिन फर्नांडिसचा नुकताच एक फोटोशूट झाला आहे, ज्यामध्ये ती बरीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. जॅकलिनने हातात सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी घातली. तसेच तिने लहान कानातलेही घातले आहेत.

तान्या गढवीने जॅकलिन फर्नांडिससाठी हे डिझाईन्स केले आहे. लाल साडीमध्ये जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपला लूक परिपुर्ण दिसण्यासाठी नखांना लाल नेल पेंट लावली आहे आणि केसही मोकळे सोडले आहेत.

नुकतीच जॅकलिन फर्नांडिस ‘मिस सीरियल किलर’ चित्रपटात दिसली होती. शिरीष कुंदर दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

तसेच ती ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाशिवाय जॅकलिन सलमान खानसमवेत ‘किक 2’, ‘भूत पोलिस’ आणि रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.