×

ब्रा न घालताच कुत्र्याला फिरायला घेऊन मलायका, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

मलायका अरोरा (malaika arora) तिच्या बोल्ड आणि स्टाइलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. ४८ वर्षाची मलायका अजूनही सोशल मीडियावर जेव्हा फोटो टाकते, तेव्हा ते लगेच व्हायरल झालेले असतात. तिचा चाहतावर्ग फार आहे. मलायका अरोरा आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन नेहमीच चालायला घेऊन जात असते.

परंतु यावेळी पाळीव कुत्रा केस्परला घेऊन चालायला जात असताना तिने ब्रा न घातल्यामुळे तिचा त्या अंदाजातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मलायकाने त्यावेळी राखाडी रंगाचा स्वेटशर्ट घातला होता आणि त्याला मॅचिंग ट्रॅक घातली होती. तिने त्यावेळी ब्रा घातली नव्हती आणि तोच लूक कॅमेरा चौकटीत कैद केला गेला. (actress malaika arora spot on road without bra)

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

मलायका आणि अर्जुन कपूर हे गेले चार वर्ष रिलेशनमध्ये आहेत. परंतु मध्यंतरी त्यांचं ब्रेकअप झाले आहे. अशा बातम्या येत होत्या. सोशल मीडियावर देखील ही बातमी वेगाने पसरत होती. परंतु अर्जुनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून या अफवांना पूर्णविराम दिला होता.

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर मलायका अरोराबरोबर मिरर सेल्फि शेअर केला होता. तसेच त्याने कॅप्शन दिले लिहिले होते की. “अफवांवर भरोसा ठेवू नका, लोकांना प्रेम द्या प्रेम वाटा.” यानंतर त्यांच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला होता.

आपल्या दोघांच्या नात्याला घेऊन दोघेही क्लियर आहेत. बॉलिवूडमधील पार्ट्या, सणवार, ठराविक विशेष कार्यक्रम या सगळ्याला ते दोघं मिळून एकत्र उपस्थित राहतात. मलाइका अरोराला तिचा पूर्वपती अरबाज खानपासून एक मुलगा देखील आहे. अर्जुन आणि मलायकाच्या नात्यात भलं मोठं अंतर आहे. अर्जुन तिच्यापेक्षा लहान आहे त्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

हेही वाचा :

Latest Post