Friday, December 8, 2023

‘ही उर्फीची बहीण कुल्फी…’, नवीन लूकमुळे ‘ही’ अभिनेत्री ट्रोल, बघा तुम्हाला तरी येते का ओळखता?

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. ज्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या बोल्ड फोटोंची, ड्रेसची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. अशा अभिनेत्रीच्या नावाची भली मोठी लिस्ट आहे. यामध्ये गायिका साक्षी चोप्राच्या नावाचा देखील समावेश होतो. सध्या साक्षीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

९० च्या दशकात ‘रामायण’ सारख्या मालिकांची निर्मिती करून, रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी प्रत्येक घरात भक्तीची अशी भावना निर्माण केली की आजही लोक ते विसरलेले नाहीत. त्यांना मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माते म्हणून ओळखले जाते. रामायण मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची नात साक्षीसुध्दा (Sakshi Chopra) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे ती सतत चर्चेत असते.

पुन्हा एकदा साक्षीचा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साक्षीचा व्हिडिओ पाहूण नेटकरी चकित झाले आहेत. तिचा हा घायाळ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. ज्यावर चाहते एकापेक्षा एक मजेशीर कमेंंट करत आहेत. तिचा हा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओ पाहूण नेटकरी संतापले आहेत. एका युजरने लिहीले की, ही उर्फीची बहीण कुल्फी आहे. दुसऱ्याने लिहीले की, ‘एक उर्फी सहन होत नाही, आता दुसरी आली’ तिसऱ्याने लिहीले की, ‘उर्फीशी स्पर्धा करायला नवं कार्टून आलंय मार्केटमध्ये’. तिच्या या व्हिडिओने सर्वांच लक्ष वेधल आहे.

साक्षीतचा हा व्हिडिओ विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये साक्षीने नेटचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये तिची फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. तिने केसांची वेणी घातलेली आहे. तसेच तिने हिल्स घातली आहे. तिचा हा व्हिडिओ पाहूण नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. (Actress Sakshi Chopra’s video goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
वयाच्या १५ व्या वर्षीच ‘आर्ची’ बनली होती स्टार; बारावीचे पेपर द्यायला बॉडीगार्डलाही न्यावे लागायचे सोबत
सलमानला ‘मामा’ आणि करिनाला ‘आंटी’ म्हणणाऱ्या बजरंगी भाईजानमधील ‘मुन्नी’चा थक्क करणारा प्रवास

हे देखील वाचा