Friday, March 29, 2024

अगगं! फोटोग्राफरला थेट बाथरूममध्ये घेऊन गेली ‘ही’ अभिनेत्री, अंघोळ करतानाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल

हॉटनेसचा तडका लावण्याच्या बाबतीत फक्त बॉलिवूड अभिनेत्रीच नाहीत, तर छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीही आघाडीवर आहेत. या अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षाही जास्त त्यांच्या हॉटनेसमुळे माध्यमांचे लक्ष वेधत असतात. या अभिनेत्रींमध्ये शमा सिकंदर हिच्या नावाचाही समावेश होतो. शमा हिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. शमाने तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे.

मागील काही काळापासून शमा सिकंदर (Shama Sikander) खूपच कमी प्रोजेक्ट्समध्ये झळकताना दिसत आहे. मात्र, तरीही तिच्या प्रसिद्धीवर कोणताही फरक पडला नाहीये. सध्या ती तिच्या बोल्ड लूक्समुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. अशातच तिच्या एका सिझलिंग अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

शमाने शेअर केले बोल्ड फोटो
शमा ही तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती दरदिवशी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या पोस्टवर चाहते नेहमीच पसंती दर्शवतात. अशात पुन्हा एकदा तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे. शमाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून (Shama Sikander Instagram) काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे. तिने उर्फी जावेद (Urfi Javed) हिलादेखील मागे टाकले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

बोल्डनेसने हद्द केली पार
यावेळी शमाने बोल्डनेसची हद्द पार केली आहे. तिने तिच्या बाथरूममधील फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत शमा बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसणाऱ्या शमाच्या या लेटेस्ट फोटोशूटने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

शमाचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. तिने चाळिशी पार केल्यासारखे वाटत नसल्याचे म्हटले जात आहे. शमा ही ४१ वर्षांची आहे. या वयातही तिने स्वत:ला फिट ठेवले आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या पोस्टला ४५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, तिच्या या फोटोंवर कमेंट चाहते तिचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “एका क्षणासाठीही माझ्या डोळ्याची पापणी पडत नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “फोटोग्राफरची मजा आहे.” आणखी एकाने लिहिले की, “खूपच सेक्सी फोटो.”

शमाचा चाहतावर्ग खूपच मोठा आहे. तिला इंस्टाग्रामवर २० लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच तिने प्रत्येक पोस्ट शेअर करताच व्हायरल होते. आता तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
टायगर- दिशाच्या ब्रेकअपमागे ‘या’ अभिनेत्रीचा हात? जाणून घ्या खरं काय ते
राकेश झुनझुनवालांची भूमिका साकारून रातोरात स्टार बनला होता ‘हा’ अभिनेता, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा
‘एवढ्या’ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे श्वेता तिवारी, ताफ्यात महागड्या गाड्यांचाही समावेश

हे देखील वाचा