अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. आडवांस बुकिंग आता सुरू झाले असून हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रिव्हीवसाठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
अक्षय (akshay)कुमारचा ‘भूत बंगला’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी यात शेवटची भूमिका पार पडली. हा चित्रपट असरानी यांच्या निधनानंतर सहा वर्षांनी आला. अक्षय कुमार आणि असरानी या दोघांनी मिळून सुमारे 12 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, जे आजही लोकप्रिय आहेत. ही जोडी त्यांच्या उत्कृष्ट विनोदी टायमिंगसाठी खूप लोकप्रिय होती. असरानी आता आपल्यात नसले तरी, त्यांचे प्रत्येक पात्र आपल्या हृदयात कोरले गेले आहे.
असरानी यांचे 20 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. अक्षय कुमारने असरानींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दिवंगत अभिनेते शांतपणे आपली स्क्रिप्ट वाचताना दिसत आहेत. त्याने या फोटोला कॅप्शन दिले आहे, “कधीकधी एखादे चित्र केवळ आठवणीचा एक तुकडा नसते. ते संपूर्ण प्रवास टिपून ठेवते तर हा फोटो शेअर करत भूत बंगलाच्या प्रदर्शनापूर्वी अक्षय कुमारने दिवंगत असरानी यांना आदरांजली वाहिली आहे..










