अक्षय कुमार हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपट दिले आहेत. आणि ते ही उत्तम चित्रपट आहेत. कारण त्याचा अभिनय यामुळे त्याचे सरयास सर्व चित्रपट लोकप्रिय आहेत. तर काही दिवसा खाली अक्षय कुमार अभिनित भूत बंगला हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने उत्तम बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. आणि आता अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.
अक्षय (akshay)कुमारचा सुपरहिट चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे. आणइ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अर्शद वारसीनेही मुख्य भूमिका साकारली होती. 19 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून, तुम्ही तो जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
‘जॉली एलएलबी’ ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट फ्रँचायझींपैकी एक आहे. याची सुरुवात अर्शद वारसीने केली होती. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला ‘जॉली एलएलबी’ प्रचंड यशस्वी ठरला होता. यात सौरभ शुक्ला यांनी न्यायाधीशाची भूमिका साकारली होती, तर वामन इराणी यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच याचे अनेक पार्ट बनत गेले. आणि या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. तर आता हा चित्रपट ओटिटिवर येत असल्याने प्रेक्षकांसाठी भरपुर सोयीचे ठरणार आहे.
टॉक्सिक’च्या सेटवर कियारा अडवाणीला ‘Hi-Hello’ म्हणण्यास होती मनाई, कारण काय घ्या जाणुन










