आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे एक बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडपं आहे. त्या दोघानी आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. आणि त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर प्रेक्षकांना या जोडकाच्या वैयक्तिक आयुष्य बाबत अपडेट जाणून घेण्यासाठी ही तेवढेच आवडते तर या जोडप्यांना एक लहान मुलगी असून तिचे नाव रहा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये हिचा जन्म झाला होता. राहा हि एक प्रसिद्ध बॉलीवुड स्टार कीड पैकी एक आहे. अनेकदा ती तिच्या आई-वडिलांसोबत स्पॉट झालेली दिसली. आणि तिच्या क्युटनेसने प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. दरम्यान, ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातील अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की, तिची मुलगी रिया मोठी होऊन एक खेळाडू बनावी अशी तिची इच्छा आहे.
अभिनेत्री आलिया (aliya)भट्टने नुकतेच मिडियाशी संवाद साधला, जिथे तिने अवघ्या तीन वर्षांच्या आपल्या मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. राहा कपूरबद्दल बोलताना, आलियाने सांगितले की तिची लहान मुलगी एक खेळाडू बनावी अशी तिची इच्छा आहे. तर असे का वाटते याबाबत तिने सांगितले. ती खूप स्पर्धात्मक आणि खेळाडूवृत्तीची आहे. ती फक्त तीन वर्षांची आहे, पण ती एखाद्या लहान मधमाशीसारखी उड्या मारत असते.
अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या महिलां कोण आहेत असे विचारले असता तिने सांगितले की त्या तिची आई सोनिया आणि तिची बहीण शाहीन आहेत. मला वाटतं आपल्याला घडण्याची सुरुवात माझ्या कुटुंबापासून होते. माझी आई, जी माझ्या वाढत्या वयात माझ्या आयुष्यातील सर्वात खंबीर आणि प्रभावशाली व्यक्ती होती. तिला मला आणि माझ्या बहिणीने मला वाढताना पाहीले आहे आणि सपोर्ट केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ममूटी यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर 369च का असतो? या नंबरशी खास काय संबंध ते घ्या जाणुन










