Tuesday, September 15, 2026
Home बॉलीवूड अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, नंबरिंगच्या चुकीवर म्हणले – इथेही होतोय गडबड

अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, नंबरिंगच्या चुकीवर म्हणले – इथेही होतोय गडबड

अमिताभ हे एक जेष्ठ कलाकार आहेत. त्या आता 83 वर्षाचे आहेत. मात्र त्याच्या मध्ये तरुणासारखीच चपळता आहे. ते अभिनयासोबतच ते रियालिटी शोचे सुत्रसंचालन करतात. तर ज्या गोष्टी सांगायच्या नसतात त्या कधी कधी त्याबाबत संकेत देतात. ज्यामुळे त्यांच्या पोस्टस् अनेकदा चर्चेचा विषय बनतात. सध्या ते त्यांच्या आगामी चित्रपट कल्की 2898 एडी या चित्रपटाच्या सिक्केलच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. आणि याचदरम्यान ते पुन्हा एकदा त्याच्या पोस्ट मुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी एक सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे. आणि त्यामध्ये त्यानी क्रमांकातील चुकीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपुर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी आपल्या पोस्ट्समधील क्रमांकाच्या चुकीबाबत सांगितले आणि या चुकीबाबत आपल्या चाहत्यांशी माफी मागीतली त्यानी आपल्या पोस्टमध्ये लिहले FB 4756 – पुर्वी हा X वरील क्रमांक चुकीचा होता. आणि आता इथेही तेच होत आहे. आणि या चुकीबाबत मी माफी मागतो. तर आत त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी म्हणले की काही काळजी नका करु असे म्हणले मात्र काही नेटकऱ्यांनी राष्ट्रीय मुद्यावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली नाही यासाठी त्यांना टिका करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट शेअर करताच, प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एकाने कमेंट केली, “ठीक आहे, सर, तुम्ही नंबर वन आहात आणि नेहमीच राहाल.” तर एका म्हणले क्रमांकापेक्षा राष्ट्रीय मुद्दयावर बोलणं गरजेचे आहे सर असे अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

हेही वाचा

आकांक्षा चमोलाला झाली दुखापत, शेअर केला या अपघाताचा किस्सा

हे देखील वाचा