Saturday, April 20, 2024

बाथटबमध्ये बसून दिल्या हटके पोझ, अंकिता लोखंडेच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच नेहमी चर्चेत येत असतात. या अभिनेत्रींच्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशूटची नेटकऱ्यांमध्ये नेहमीच जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते. यामध्ये लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचे नावही (Ankita Lokhande) आघाडीवर आहे. अंकिता लोखंडे तिच्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिच्या अशाच हॉट फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. 

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने घराघरात लोकप्रिय आहे. अंकिताने केवळ टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळेच तिची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. अंकिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासोबतच अंकिता तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. अंकिताने नुकतेच तिचे एक फोटोशूट शेअर केले आहे जे इंटरनेटवर चर्चेत आहे.

नुकतेच समोर आलेले अंकिता लोखंडेचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ज्यामध्ये तिने निळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केलेली दिसत आहे. यासोबतच अंकिताने मॅचिंग शर्टची जोडी बनवली आहे. यावर तिने मेकअप केला आहे. यासोबत अभिनेत्रीने हाय हिल्स पेअर केल्या आहेत.

 

या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे नवीन पोज देताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये ती बाथटबमध्ये घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अंकिता लोखंडेने कॅप्शनमध्ये  ‘चांगल्या जीन्ससह जन्माला आले.’ असा कॅप्शन दिला आहे. अंकिता लोखंडेचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. याआधीही तिचे अनेक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यांनी मीडिया जगतात चांगलीच खळबळ माजवली होती.

हेही वाचा – कॉमेडियन राजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट I पत्नी, मुले मुंबईहून दिल्लीला रवाना

मुलगा तैमूरच्या प्रसिद्धीवर खूप काही बोलली करीना; म्हणाली, ‘प्रत्येकाला तो स्टार वाटतो, पण तो तर…’

साठीतही प्रचंड उत्साही! निधनानंतर प्रदिप पटवर्धन यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 

हे देखील वाचा