Thursday, August 13, 2026
Home साऊथ सिनेमा अभिनेत्री परमेश्वरनने सांगितला तिच्या EX बॉयफ्रेंडचा स्वभाव, व्यक्त केले टॉक्सिक रिलेशनशिपचा त्रास

अभिनेत्री परमेश्वरनने सांगितला तिच्या EX बॉयफ्रेंडचा स्वभाव, व्यक्त केले टॉक्सिक रिलेशनशिपचा त्रास

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक म्हणजे अनुपमा परमेश्वरन आहे. ती काहि भुमिका इतक्या गाजल्या की आजहि लोक तिच्या भुमिकांना विसले नाहीत. तर तिने नुकतेच त्याच्या वैयक्तिय आयुष्याबाबतचे किस्से शेअर केले आहेत. एका संभाषणात, तिने तिच्या पूर्वीच्या नात्यात जवळपास दोन वर्षे सहन केलेल्या अहंकारी अत्याचाराच्या मानसिक आणि भावनिक वेदनाबाबत सांगितले आहे. मात्र तिने तिच्या पुर्वीच्या जोडीदाराचे नाव उघड केले नाही.

अभिनेत्रीने स्पष्ट  सांगितली की ती जेव्हा नात्यात होती तेव्हा ती आतुन पुर्णपणे खचली होती, आणि ति आतुन खुप कोमेजुन गेली होती. एक उत्तम नाते व्यक्तीला फुलण्यास आणि वाढण्यास मदत करतो, पण या वातावरणात तिला तिचे अस्तित्व गायब होत असल्याचे जाणवले. याचा तिच्या आरोग्यावरही परिणाम झाला आणि तिचे वजन खुप झाले. आपल्या जोडिदाराच्या लहरी वर्तुणीकीमुळे कसा त्रास झाला होता याबाबात तिने सांगितले.

या दरम्यान तिने सांगितले की, तिचा जोडीदार एक दिवस प्रेमळ असायचा आणि एक दिवस तो कठोर असायचा आणि पुन्हा असे कधीही न करण्याचे वचन द्यायचा, परत तो माफी मागायचा आणि हे चक्र न थांबणार होते. त्यामळे यातुन बाहेर पडण्याचा तिने निर्णय घेतला.

वैयक्तिक आव्हानांना आणि अडचणींना न जुमानता, अनुपमा (anupama)आता नव्याने करीयरची सुरुवात केली आहे. भविष्यात ती ‘क्रेझी कल्याणम’, ‘भोगी’ आणि ‘मृचिका’ यांसारख्या अनेक नवीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा

खतरों के खिलाडी 15 मध्ये हर्ष गुजरालने सांगितले या गोष्टीची आहे मला सर्वात मोठी भीती

हे देखील वाचा