Wednesday, November 13, 2024
Home अन्य स्टेजवर डान्स सुरु असताना अभिनेत्रीसोबत घडले असे काही की, अभिनेत्रीसह चाहतेही झाले अवाक्

स्टेजवर डान्स सुरु असताना अभिनेत्रीसोबत घडले असे काही की, अभिनेत्रीसह चाहतेही झाले अवाक्

सपना चौधरीचा एक जुना व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती स्टेजवर ‘आंख्या का यो काजल’ या  हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. परंतू हे गाणे सुरु असताना असे काहीतरी घडले ज्यामुळे सपना खूप अस्वस्थ झाली.

सपना चौधरीचे व्हिडीओ गाणे रिलीज झाले तर त्यावर अक्षरशः व्हिव्जचा पाऊस पडतो. त्याप्रमाणेच जर सपना एखाद्या ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत असेल तर तिथली गर्दी पाहून तिच्या लोकप्रियतेचा सहज अंदाज येतो. चाहत्यांचे असे प्रेम पाहून अनेक तारे खूप आनंदी होतात, परंतु काहीवेळा त्यांचे प्रेम कलाकारांसाठी अडचणीचे कारण बनते. सपना चौधरी जेव्हा स्टेज परफॉर्मन्स देत होती तेव्हा असेच काहीसे घडले.

जेव्हा सपनावर पडला नोटांचा पाऊस:
सपना चौधरीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती स्टेजवर तिचे हिट गाणे तेरी ‘आंख्या का यो काजल’वर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे किती हिट झाले होते, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. जेव्हा जेव्हा सपना स्टेजवर येते, तेव्हा प्रेक्षक हमखास तिला या गाण्यावर नाचण्याची विनंती करतात.

या व्हिडिओमध्ये, जेव्हा सपना गाण्यावर नाचत असते, तेव्हा तिचे चाहते स्टेजखाली नाचताना दिसले. इतक्यात एक माणूसवर आला आणि त्याने सपनावर चक्क नोटांचा वर्षाव केला. थोड्याच वेळात दुसरा माणूसवर पोचला आणि त्यानेही सपनावर एक नोट उडविली. यानंतर थोड्या वेळाने आणखी एक माणूस पुन्हा येतो आणि पुन्हा सपनावर नोटांचा पाऊस सुरू होतो. यामुळे सपना अस्वस्थ होते आणि हे तिच्या चेहऱ्यावरही आपण पाहू शकतो.

बॉडीगार्डने माणसाला रोखले:
जेव्हा ती व्यक्ती सपनाच्या जवळ येऊ लागते, तेव्हा सपनाच्या पाठीमागे उभे असलेले बॉडीगार्ड त्याला अडवतात. त्याला नोटा उडवू नका असेही सांगतात. त्याचवेळी, या व्हिडिओवरून सपनाच्या फॅन फॉलोविंगचा अंदाज येऊ शकतो. ज्यामध्ये तिचे चाहते तिच्याबरोबर खाली नाचतना दिसत आहेत. तसेच, यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा