आपल्या टिपिकल स्टाईलसाठी ओळखला जाणारा भोजपुरी स्टार समर सिंगचा (Samar Singh) दबदबाम सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत असतो. समर सिंग जेव्हा जेव्हा आपल्या गाण्यांद्वारे प्रेक्षकांसमोर येतो, तेव्हा त्याला पाहून चाहतेही उत्साहिक होतात. अशातच आता समर सिंग आणि आकांक्षा दुबे (Akansha Dubey) यांचे असेच एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समर सिंग आकांक्षा दुबेच्या अदांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. या गाण्याचे टायटल ‘नमारिया कमरिया’ असे ठेवण्यात आले आहे.
ट्रेंडिंग लिस्टमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या या गाण्यात समर सिंगने शिल्पी राजच्या (Shilpi Raj) सुरात सूर मिसळला आहे. शानदार एक्सप्रेशन आणि सेक्सी डान्स मूव्ह्ससह आकांक्षा दुबेने समर सिंगचे हृदय तर सोडाच, पण चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढवले आहेत. (bhojpuri hot video akansha dubey and samar singh sizzling chemistry)
वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीवर रिलीझ झालेल्या या गाण्याने १५० दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. तसेच, हे गाणे हजारो युजर्सने लाइक केले आहे. टिपिकल आणि देशी स्टाईलचा तडका लावून समर सिंगने चाहत्यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. ‘नमरिया कमरिया’ या चित्रपटातील समर खान आणि आकांक्षा दुबे यांचा धमाकेदार डान्स पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या प्रेमात पडले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा