Friday, December 8, 2023

अभिनेत्री नेहा शर्माच्या बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा; शाॅर्ट ड्रेसमध्ये दिल्या भन्नाट पोझ

चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीनां त्यांच्या अभिनयाने अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेत आणखी मोठी भर घालण्याचं काम हे सोशल मीडियाने केले आहे. बॉलिवूडबाबत बोलायचं झालं, तर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यामुळे ते सोशल मीडियावर सतत चर्चेत येतात. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्माने देखील तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

नेहा शर्माचे (Neha Sharma) बोल्ड आणि हाॅट फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चूकतो. नेहा शर्मा अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. तिच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. नेहा शर्मा ही बॉलिवूड इंडस्ट्रीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, जी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. 2010 साली इमरान हाश्मीच्या ‘क्रुक’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी नेहा आज एक प्रसिद्ध चेहरा आहे.

नेहा शर्माचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेच. हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. नेहा शर्मा फिटनेसच्या बाबतीत खूप नावाजलेली अभिनेत्री आहे . अनेकदा ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये मेहनत करताना दिसते. यादरम्यान ती जिम सेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या नेहा शर्माचे जिम मधील फोटो व्हायरल होत आहेत.

मंगळवारी नेहा शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहा शर्मा जिममध्ये दिसत आहे. गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक स्पष्टपणे दिसत आहे. नेहा शर्माचे हे लेटेस्ट फोटो हाॅट आहेत की जे पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे. (Bold photos of actress Neha Sharma are viral on social media)

अधिक वाचा-
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे भडकले किरण माने; म्हणाले, ‘किंमत वसूल…’
‘या’ ठिकाणी तुम्ही शाहरुखचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट बघू शकता केवळ 60 रुपयांत; घ्या जाणून

हे देखील वाचा