Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता गोविंदाला गोळी लागली, रुग्णालयात उपचार सुरू

प्रसिद्ध अभिनेता गोविंदाला गोळी लागली, रुग्णालयात उपचार सुरू

प्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा (Govinda) याला गोळी लागली आहे. आज सकाळी हा प्रकार घडला. गोविंदाकडे लायसन्स असलेले स्वतःचे रिव्हॉल्वहर आहे. याच रिव्हॉल्व्हर मधून मिसफायर होऊन त्याला गोळी लागली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती त्याच्या जवळील व्यक्तींनी दिली.

https://x.com/ANI/status/1840961644584702130?utm_campaign=fullarticle&utm_medium=referral&utm_source=inshorts

संपूर्ण प्रकरण काय?

हे देखील वाचा