Tuesday, April 23, 2024

अभिनेत्री साराच्या ‘या’ मादक फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, नेटकरी झाले तिच्या लुक्सवर फिदा

सारा अली खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते. सारा तिच्या विविध ठिकाणांच्या उपस्थितीमुळे आणि तिच्या लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. साराला फिरण्याची खूपच हौस आहे. सारा सतत तिच्या फावल्या वेळात कुटुंबासोबत, मैत्रमैत्रिणींसोबत बाहेर भटकताना दिसते. तिच्या अनेक पोस्ट देखील व्हायरल होतात. नुकतेच साराचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. मात्र यातील साराच्या एका फोटोमुळे चर्चाना उधाण आले आहे.

सारा (Sara Ali Khan) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सोशल मीडियावर साराचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. साराची बोल्ड स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. साराही चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अपडेट देत असते. अलीकडेच अभिनेत्री साराने तिचे सिंपल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

या फोटोंमध्ये साराने फिकट गुलाबी रंगाच्या ग्लॅमरस आउटफिट परिधान केलेला दिसत आहे. सारा वेगवेगळ्या पोझमध्ये आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये फुलांचे इमोजी शेअर केले आहे. तिने मॅचिंग शूज देखील घातले आहेत. साराच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा पाऊसच पाडला आहे. साराचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

साराच्या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की,’तुम्ही खूप छान दिसत आहात.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘तू खूप सुंदर मुलगी आहेस’. तर आणखी एकाने लिहिले की, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो यार सारा, तू माझे जीवन आहेस.’ तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

 

Instagram पर यह पोस्ट देखें

 

Sara Ali Khan (@saraalikhan95) द्वारा साझा की गई पोस्ट

s Sara Ali Khan

सारा विषयी बोलायचे झाले तर, ती लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत ‘मेट्रो इन दिन’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर 2023ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (bollywood Actress Sara Ali Khan’s photo in pale pink dress goes social media viral glamorous look)

अधिक वाचा-  
करिश्मा कपूरने 25 वर्षांपूर्वी आमिर खानसोबत दिला होता जबरदस्त किसिंग सीन, थरथर कापत होती अभिनेत्री
अभिषेक आधी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात होती करिष्मा कपूर, अशी बांधली गेली व्यवसायिकाशी लगीनगाठ

हे देखील वाचा