Wednesday, March 22, 2023

आलियाचा मोठा खुलासा! पती रणबीर नाही, तर ‘ही’ व्यक्ती ठेवते बँकेतील पैशांचा हिशोब

लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट (aliya batt ) ही बॉलिवूडमध्ये मुर्ती लहान पण किर्ती महान अशी ओळख सांगून चालेल. कारण तिने खूप कमी वेळात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. तिचे वय कमी आहे पण ती खूप यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor)  सोबत लग्न केल्यापासून ती खूपच चर्चेत राहिली आहे. यांनतर चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ (brahmastra) आणि तिच्यी प्रग्नेंसीच्या बातमीने ती सोशल मीडियाची स्टार बनली. सगळीकडे आलियाच्या चर्चांना उधान आले होते.

आलियाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या काही वैयक्तीक गोष्टी बिनधास्त पद्धतीने शेअर केल्या आहेत. तिने आपल्याबद्दल आणि आपल्या आईबद्दल काही रंज किस्से सांगितले आहेत. तिने आपल्या बॅंक बॅलन्सबद्दल बोलताना सागितले की, आजही तिच्या बॅंकेचे व्यवहार तिची आई सांभाळते, आणि तिला आजूनही माहित नाही की, तिच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत. या मुलाखतीत तिने आपली आई सोनी राजदान (Soni Razdan) बद्दल सांगितले की, माझी आईच माझ्या बॅंक बॅलेंसची केअर टेकर राहणार आहे असे सांगितले.

आलियाने सांगितला रंजक किस्सा

आलियाने सांगितले की, “जेव्ही मी छोटी होते तेव्हा माझा आणि पैशाचा फक्त पॉकेट मनी पर्यतचा संबंध होता, जी मला माझ्या आईकडून मिळत होती, मी खूप काळजीने खर्च करुन काही पैसे बचत करत होते. मी जरा भलत्याच गोष्टीवर खर्च करत होते. माला आजही आठवत आहे की, आम्ही एकदा लंडनच्या ट्रिपसाठी गेलो होतो, आमच्याकडे खरेदी कण्यासाठी फक्त 200 पाऊंड होते. तरीही मी गेले आणि पहिल्यांदा 170 पाऊंड खर्च केले. हे माझ्यासाठी पहिल्यांदाच मी एवढे सगळ्या ब्रॅंडची खरेदी करण्याच्या जागेवर जाणार होते. मात्र, तेव्हा माझ्याकडे एवढी समज नव्हती.

आई सोनी राजदान सांभाळणार आलियाचा बॅंकबॅलेंस

आलियाने पुढे सांगितले की, तिची आई आयुष्यभर तिची आर्थिक काळजी गेईल. ती म्हणते की, आजही माझी आई माझे पैसे सांभाळत आहे. माझ्या बॅंकेत किती पैसे आहेत याची खात्री नाही, पण मी माला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा माझ्या टीमसोबत बसते आणि ते मला आकड्यांमधून घेऊन जातात.माझा एक वेगळा विचार वेगळा अर्थ आहे, परंतु मला माहित आहे की, माझी आई आतापर्यत माझे पैसे खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहे. ते पूर्ण करणे आणि माझ्या आईची काळजी घेणे. आता आलिया एक बिजनेस महिला झाली आहे. तिने नुकतंच एक नवीन बिजनेस सुरु केला आहे. तिने नायका (nykaa) ब्रॅंडमध्ये इनवेस्ट केले असून आपला मैटरनिटी ब्रॅंड सुरु केला. सोबतच तिने इंटरनॅशनल सनशाइन प्रोडक्शनचीही स्थापना केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राडाच! विजयादशमीनिमित्त मंडपामध्ये ढाक वाजवताना दिसली अभिनेत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
‘ओय ओय गर्ल’ने थाटलेला 17 वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शकासोबत संसार, पण झालं लईच वाईट

हे देखील वाचा