पहिला चित्रपट सुपरहिट पण सिक्वेल मात्र फुल्ल फसले

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे सुपरहिट होताच त्यांच्या दिग्दर्शकांनी चित्रपटाचा सिक्वेल काढला. परंतु अनेकांचा हा प्रयत्न फसला असल्याचे दिसत आहे. असे काही चित्रपट आहेत ज्यांचे सिक्वेल पूर्णपणे फसले आहेत. चला तर पाहुयात बॉलिवूडमध्ये असे कोणते चित्रपट आहेत ज्यांचे सिक्वेल फ्लॉप झाले आहेत.

‘कुली नंबर १ ’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आबॉबॉलिवूड सिक्वेल, बॉलिवूड चित्रपट, कुली नंबर १, भूल भुलैया, जुडवा,णि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘कुली नंबर १ ’ या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

जुडवा हा १९९७ चित्रपटात सलमान खानने प्रेम JUDWAA2 आणि राजा अशा दोन्ही भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या चित्रपटात सलमान खानसोबत करिश्मा कपूर, रंभा, कादर खान, शक्ती कपूर, रिमा लागू यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता या चित्रपटाचा सिक्वल २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

२००९ मध्ये ‘भुल भुलैय्या’ हा चित्रपटामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भुल भुलैय्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या भूमिका असलेला ‘भुल भुलैय्या २ ’ (Bhool Bhulaiyaa 2) मध्ये आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बूचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.छोटा पंडितच्या (राजपाल यादव) एण्ट्रीवर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होतो. पहिल्या भागाप्रमाणेच सीक्वेलमध्ये राजपालने दमदार काम केलं आहे.बॉलिवूड सिक्वेल, बॉलिवूड चित्रपट, कुली नंबर १, भूल भुलैया, जुडवा,

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘माझे ८ तास म्हणजे बाकीच्यांचे १४- १५ तास, अक्षय कुमारने केली बाकी कलाकारांशी तुलना

करण मेहरा आणि निशा रावलच्या नात्यात पुन्हा दुरावा अभिनेत्याने पत्नीवर केला गंभीर आरोप

लग्नाचा मुहूर्त ठरला! रिचा चढ्ढा आणि अली फजल ‘या’ दिवसी अडकणार विवाहबंधनात

Latest Post