Saturday, June 29, 2024

डान्सर गौतमी पाटील चर्चेत, खासगी व्हिडीओ झाला व्हायरल

गौतमी पाटील ही सध्या चर्चेत आली आहे. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी असो की, त्यामधील वाद यात काही नाविन्य राहिले नाही. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गाजतो. असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील एका कार्यक्रमाबाबत घडला आहे. एका कार्यक्रमात तीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ती जोरदार चर्चेत आहे.     

काही दिवसांपूर्वीच साताऱ्यातील खोजेवाडी येथे गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चंजोरदार व्दहायरल न शिंदे यांनी त्यांच्या 5 वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने लहान मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्यांनीच आपली हौस भागवून घेतल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगल्या आहे. गौतमी पाटीलच्या नृत्याची अदकारी पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती.

जेव्हा चंदन शिंदे यांना पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला गौतमीचा कार्यक्रम ठेवण्यामागचे कारण तर त्यांनी सांगितले की, मुलाचा वाढदिवस हे फक्त निमित्त होते. मी चार लोकांमध्ये राहतो त्यांची इच्छा होती, की गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. म्हणून मी या कार्यक्रमाचे नियोजन केले. असे त्यांनी मान्य केले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती. मात्र या कार्यक्रमात डान्सर गौतमी पाटील हीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून व्हिडिओ काढून अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय.तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहे. (dancer-gautami-patil-private-video-viral-in-satara)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी मागितली शाहरूखची माफी, नेमके काय प्रकरण आहे?

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…

हे देखील वाचा