Friday, January 27, 2023

विश्वचषक सामना पाहण्यास कतारमध्ये पोहोचली अडल्ट स्टार, बोल्ड कपड्यांमुळे अटक?

सध्या सर्वत्र फिफा विश्वचषकाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. नुकताच विश्वचषक सामना कतारच्या भूमिवर खेळला जात आहे. या ठिकाणी पाहायला येणारे सेलिब्रिटीदेखिल तेवढ्याच चर्चेत विषय बनत आहेत. मात्र, क्रिकेटच्या सामन्यापेक्षाही जास्त एका अडल्ड स्टार्सने स्टेडिममधील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. तिने लोकांचे लक्ष वेधून घेण्यासारखे कपडे परिधान करुन थेट स्टेडियममध्ये पोहोचली, ज्यामुळे काही प्रेक्षक चांगलेच संतापले.

फिफा विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी ब्रिटनची अडल्ट स्टार ऑस्ट्रिट वेट (Austrit Waite) हिने थेट स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. तिने खूप शॉर्ट कपडे परिधान करुन सामना पाहायला आल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करत संताप व्यक्त केला आहे. पाहायला गेलं तर ती चेल्सी आणि इंग्लंडची खूप मोठी चाहती आहे. ऑस्ट्रिट ही ऑन्लीफॅन्स या वेबसाइडवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिना या सामन्यादरम्यान तिने लोकांचे लक्षवेधणारे कपडे परिधान करुन सामना पाहायाला गेली असून तिने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंवरुन अश्लिल चाळे करणारे फोटो शेअर केले आहेत. मात्र, नेटकऱ्यांनी तिच्या वर्तणुकीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. तिने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला अटक देखिल होऊ शकते. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर रिट्वीट करत तिच्यावर टीकास्त्र सोडले आहे. एका नेटकऱ्याने रिट्वीट करत लिहिले की, “ऑस्ट्रिट हा कतार आहे इंग्लंड नाही.” दुसऱ्याने लिहिले की, “स्वत:ला झाकूण ठेवा. इतर देशाच्या संस्कृतीचा आदर करा.”

astrid wett 2

फिफा विश्वचषकाने सामना होण्यापूर्वीच प्रशासनाने एक कडक नियमावली जाहीर केली होती. ज्यामध्ये सांगितले होती की, छोटे कपडे घालणे आणि प्रक्षोभक कपडे घाणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल. हा नियम महिला आणि पुरुष दोघांनाही अनिवार्य आहे. सार्वजनिक प्रक्षोभक कपडे घालणे टाळावे आणि स्थानिक संस्कृताचा आदर करावा.

 

View this post on Instagram

 

अडल्ट स्टारने विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच बेडरुमचा ट्रॉफी घेऊन सेल्फी शेअर केला होता. ऑस्ट्रिट वेट ही सतत कार्यक्रमामध्ये अशाप्रकारचे कपडे परिधान करत असते त्यामुळे तिला अटक होण्याची शक्यता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली
अक्षया लग्न पुण्यात करण्यामागचा पहिला विचार सांगत म्हणाली, ‘जेव्हा ठरलं की….’

हे देखील वाचा