अंधारात टॉर्च लावून ईशा गुप्ताने दिल्या ‘अशा’ पोझ, बाथरूममधील व्हिडिओ आला समोर


बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताने (Esha Gupta) काहीही केले, तरी ते तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडते. कदाचित यामुळेच, अभिनेत्रीचे चाहते तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच, ईशा गुप्ता फोनचा टॉर्च लावून व्हिडिओमध्ये पोझ देताना दिसली. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच चाहते तिच्या कातिलाना अदांचे दिवाने झाले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

अंधारात शूट केला व्हिडिओ
व्हिडिओमध्ये ईशा गुप्ताभोवती फारसा प्रकाश दिसत नाहीये. याच कारणामुळे ईशाने फोनचा टॉर्च लावून हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की, अभिनेत्री यात आरशासमोर टॉर्च लावून पोझ देण्याचा प्रयत्न करत आहे. (esha gupta again crosses all limits with phone torch light shoot bold video)

डीप नेक ड्रेसमध्ये दिसतेय खूपच बोल्ड
व्हिडिओमध्ये ईशाने अतिशय घट्ट जांभळ्या रंगाचा गाऊन घातला आहे, जो चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेसा आहे. विशेष बाब म्हणजे, या गाऊनसोबत अभिनेत्रीने ब्रा घातली नाही, जे तिच्या खोल गळ्यातून स्पष्टपणे दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्लिम नेकलेस आणि कानात झुमके घातले आहेत.

स्वतः ईशा गुप्ताने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा इमोजी पोस्ट केला आहे. अभिनेत्रीचा हा लूक आणि व्हिडिओ तिचे चाहते खूप पसंत करत आहेत आणि तिचे कौतुकही करत आहेत.

या अगोदरही शेअर केलाय बाथरूम व्हिडिओ
ईशा गुप्ता अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिचा बाथरूम व्हिडिओ शेअर केला होता, जो खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला दोजा कॅटचे ​​प्रसिद्ध गाणे ‘अप अँड डाउन’वाजत होते. ईशा गुप्ताने हा व्हिडिओ आरशात पाहताना बनवला होता, ज्यामध्ये अभिनेत्री तिचे केस नीट करताना दिसत होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!