खरंच की काय! ब्रा न घालताच इव्हेंटमध्ये पोहचली ईशा गुप्ता, केवळ ब्लेझरने झाकलं अंग


ईशा गुप्ता (Esha Gupta) ही बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या हॉटनेसचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री दररोज तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. याआधी तर अभिनेत्री कॅमेऱ्यासमोरही तिची बोल्डनेसची झलक दाखवायची. अलीकडेच ती फॉर्म्युला वन शर्यतीत अशा आउटफिटमध्ये दिसली की, बघण्यारे सर्वच चकित झाले.

व्हायरल झाले बोल्ड फोटो
ईशा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड अवतारासाठी जास्त चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो रोजच चर्चेत असतात. अभिनेत्री कदाचित मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसली असेल, परंतु तिच्या फॅशनेबल अवताराने ती सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच समोर आलेले फॉर्म्युला १ रेसिंगदरम्यानचे ईशा गुप्ताचे फोटो सध्या चर्चेत आहेत. (esha gupta go braless in formula one racing event)

ब्राविनाच पोहचली शर्यत पाहायला
अलीकडेच ईशा गुप्ता पॅंटसूटमध्ये फॉर्म्युला १ रेसिंग पाहण्यासाठी आली होती, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. फोटो व्हायरल होताच आता तिचा लूक चर्चेचा विषय बनला आहे. खरं तर, फॉर्म्युला वन पाहण्यासाठी आलेल्या ईशाने फक्त कोट परिधान केला होता. त्यामुळे ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ईशाचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकरी तिला खूप बरेवाईट बोलत आहेत.

नेटकऱ्यांनी केले ट्रोल
ईशा गुप्ताच्या लूकवर अनेक यूजर्स नकारात्मक कमेंट करत आहेत. यावर कमेंट करत एका युजरने विचारले, “तुझी ब्रा कुठे आहे?” तर दुसऱ्याने लिहिले, “ब्रा घालायला विसरलीस?”

ईशा फॉर्म्युला १ रेसिंगसाठी अबुधाबीला पोहोचली आहे. तर या वर्षी ईशाचे सर्वात जास्त चर्चेत असलेले फोटोशूट तिच्या व्हेकेशनचे होते. ज्याद्वारे तिने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. या फोटोशूटसाठी ईशाला खूप ट्रोल देखील करण्यात आले, कारण फोटोमध्ये ती टॉपलेस होती आणि पाठीमागून पोझ देत होती.

हेही वाचा :

 


Latest Post

error: Content is protected !!