Friday, April 17, 2026
Home टेलिव्हिजन ‘कभी सौतन कभी सहेली’मधील हर्ष आठवतोय? 26 वर्षांत लूक इतका बदलला की, पहिल्या नजरेत त्याला ओळखणेही कठीण

‘कभी सौतन कभी सहेली’मधील हर्ष आठवतोय? 26 वर्षांत लूक इतका बदलला की, पहिल्या नजरेत त्याला ओळखणेही कठीण

मालिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून रोजच्या मनोरंजनातील भाग बनलेले असतात. आतापर्यंत अनेक मालिका आल्या आहेत ते म्हणजे अनुपमा,बालिकावधू, दिया और बाती हम, असे बरेच मालिका सासु सुनेच्या नात्या चित्रीत केलेले दिसले. तसेच प्रेम कथा ही चित्रे केलेले दिसले. तर या मालिका आता ओटीटीमुळे कधीही कुठेही आणि केव्हाही आपण पाहू शकतो. ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडते मालिका त्यांच्या सोयीनुसार पहा त्या येतात. अशीच एक मालिका म्हणजे जी 2001 मध्ये आलेली ‘कभी सौतन कभी सहेली’ ही मालिका आजही तिच्या उत्कृष्ट कलाकारांमुळे आणि कथेमुळे चर्चेत आहे.

‘कभी सौतन कभी सहेली’ या मालिकेत अनिता हसनंदानी, उर्वशी ढोलकिया, हितेन तेजवानी, सीमा पांडे, डिंपल इनामदार, पूजा घई आणि नीलम मेहरा यांसारखे अनेक कलाकार होते, ज्यापैकी काही आजही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. मात्र, काही जण अचानक गायब झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला या लोकप्रिय मालिकेतील अशाच एका पात्राबद्दल सांगणार आहोत, ज्या या मालिकेत उत्तम भुमिका निभावली ‘ या मालिकेतील हर्ष म्हणजेच त्याचे खरे नाव म्हणजे पंकित ठक्कर आहे आणि आता तो पुर्णपणे बदलेला आहे. ज्याचा लूक 26 वर्षांनंतर पूर्णपणे बदलला आहे.

‘कभी सौतन कभी सहेली’ मध्ये हर्षची भूमिका पंकित (pankit)ठक्करने साकारली होती, जो मालिकेत दोन मैत्रिणींसोबत रोमान्स करत असतो असा त्याचा रोल होता. पण त्यानंतर तो बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर राहिला. अभिनेता पंकित ठक्कर सध्या त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. त्याचा लूक इतका बदलला आहे की, पहिल्या नजरेत त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. तर या अभिनेत्याने आता अनेक उत्तम मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

साई पल्लवी अभिनीत ‘एक दिन’ या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

 

हे देखील वाचा