Monday, September 25, 2023

‘तू तर मराठीतला शाहरुख खान’, पाहा चाहत्याच्या कमेंटवर काय म्हणाला गष्मीर महाजनी

अभिनेता गश्मीर महाजनी हा मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्याचा अभिनय महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे आणि त्याने त्याच्या अभिनयाने त्याचे एक वेगळे विशेष स्थान निर्माण केले आहे.

काही दिवसांपूर्वीच गश्मीर महाजनीचे वडील रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्याने अनेक गोष्टींचा सामना केलेला आहे.

गश्मीर हा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ असतो. त्याच्यासोबत शेअर करून त्यांच्याशी कनेक्टेड असतो. नुकतेच गश्मीर महाजनीने सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग हे सेशन घेतले. त्यावेळी त्याच्या हाताने त्याला शाहरुख खानची उपमा दिली तेव्हा दिलेले उत्तर आपण जाणून घेऊया.

काल रात्री अभिनेत्याने चाहत्यांसोबत प्रश्न उत्तरांचे सेशन केले. यावेळी त्याचा एक फॅन त्याला म्हणाला की, “मराठीमधील शाहरुख खान आहात तुम्ही.” यावर गश्मीर नेत्याला उत्तर दिले की, “खूप छान कॉम्प्लिमेंट आहे पण मला गश्मीरच राहू द्या छान करमणूक करेन मी तुमची.”

मागील काही दिवसापूर्वी अभिनेत्याने घेतला होता परंतु आता पुन्हा एकदा सगळ्यांचे मनोरंजन करायला तो एक तयार आहे एका ऐतिहासिक भूमिकेतून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
…म्हणून शाहरुख खान करतो वयाने अर्ध्या असणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम, अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
अभिनेत्री इशिता दत्ताने सांगितला डिलिव्हरीनंतरचा अनुभव; म्हणाली, ‘मी अत्यंत कठीण…’
अभिनेत्री इशिता दत्ताने सांगितला डिलिव्हरीनंतरचा अनुभव; म्हणाली, ‘मी अत्यंत कठीण…’

हे देखील वाचा